एकूण 37 परिणाम
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
एप्रिल 12, 2019
कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभार...
एप्रिल 03, 2019
कणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा व पुनर्मूल्यांकन संचालक यासह विविध पदांचा कार्यभार प्रभारी व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही निवड प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि नियुक्त उमेदवाराचा भ्रष्टाचार व...
जानेवारी 07, 2019
मुंबई - लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना अटक झाल्यानंतर खांदेपालट करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणे देऊन चार महत्त्वपूर्ण कक्षांमध्ये नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला...
सप्टेंबर 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तरी मंगलवेढा तालुक्यातील पक्षाची कार्यकर्त्यांची धुस-फुस कायम असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवड़ी शहा गटास विस्वासात घेतले...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
जुलै 22, 2018
मुंबई : मुंबई - पुणे महामार्गावर सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी "अर्थपुर्ण" दुर्लक्ष केल्याने या वाहतुकदारांना रान मोकळे मिळाले आहे. महिना दहा ते बारा कोटीची उलाढाल होणाऱ्या अवैध धंद्यावर कोणाचेच अंकूश नसल्याचे चित्र आहे.  मुंबईहून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर...
फेब्रुवारी 03, 2018
मुंबई : मोजोज बारच्या आगीमागे असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निलंबित करण्यात आलेले महापालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यपालांना केली आहे.  विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...
जानेवारी 17, 2018
मुंबई - कमला मिल आग प्रकरणात 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्यास मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार कॉंग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपालांकडे केली. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून...
जानेवारी 06, 2018
मुंबई : मुंबई महानगरपालिका बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांना पर्यावरण रक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल डि. लिट् पदवीने सन्मानीत करण्यात आले. हा सन्मान त्यांना आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. विठ्ठल मदने यांच्या हस्ते सातारा येथे झालेल्या पदवीदान समारंभात डि....
डिसेंबर 29, 2017
मुंबई - म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या ताब्यातील तब्बल 77 हजार शौचालये मुंबई महापालिकेने ताब्यात घ्यावीत, असे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एकाच शौचालयावर म्हाडा व महापालिकेमार्फत होणारा अवास्तव खर्च वाचणार आहे. महापालिकेने शौचालये ताब्यात घेतल्यास सुधार मंडळातील...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
डिसेंबर 20, 2017
मुंबई - म्हाडाच्या प्रयोगशाळेत बांधकाम साहित्याची तपासणी न करताच आर्थिक व्यवहार करून बनावट प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याचे "सकाळ'ने सर्वप्रथम उघडकीस आणले. या प्रकरणाची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला होता; मात्र तो रद्द करून गृहनिर्माण विभागाने...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन्सला देण्यामागे राजकीय प्रभाव कारणीभूत असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी (ता. १३) राज्य सरकारला या घोटाळ्यावरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश...
डिसेंबर 09, 2017
रत्नागिरी - रत्नागिरी नेव्हल युनिटच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी ४ लाख ७६ हजार ९५० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केला आहे. प्री-मेनू कॅम्प आयोजित करून प्रशिक्षण व कॅम्प कालावधीत लोकसेवक म्हणून काम करण्याऱ्या दोघा अधिकाऱ्यांनी पदाचा व...