एकूण 84 परिणाम
जून 11, 2019
सांगली - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम गणपत बुधाजी भालचीम (वय ४४, रा. यशोधा अपार्टमेंट, खणभाग) याला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. बदली कामगारास कामाच्या दिवसांचे खाडे न भरता हजेरी पुस्तक पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जानेवारी 30, 2019
ठाणे : शिधावाटप दुकानदाराकडून 12 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील शिधावाटप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. वासुदेव श्रीराम पवार (48) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिधावाटप कार्यालयात निरीक्षक पदावर...
जानेवारी 26, 2019
वैयक्तिक स्वार्थासाठी काहींनी एकत्र येऊन नियमांना, संकेतांना बगल देण्याची वृत्ती फोफावली आहे. कर्ज देताना उच्चपदस्थ बॅंक अधिकारी, उद्योगपती यांचे झालेले साटेलोटे हे त्याचेच निदर्शक आहे. आ पल्याकडील बॅंकिंग क्षेत्राचे दुखणे विकोपाला जाण्यास कसल्या प्रकारचे उपद्‌व्याप आणि ‘उद्योग’ कारणीभूत आहेत, याची...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
जानेवारी 07, 2019
मुंबई - लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना अटक झाल्यानंतर खांदेपालट करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणे देऊन चार महत्त्वपूर्ण कक्षांमध्ये नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 02, 2018
महाड : सात-बारावर वारसाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कोतवालास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसूल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदीश लक्ष्मण साळवी असे कोतवालाचे नाव आहे. वडिलोपार्जित मिळकतीच्या सात-बारावर...
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदिश लक्ष्मण...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावेळी सीबीआयमधील वादावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अहवाल उघड झाल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोहोरबंद पाकिटातील अहवाल कसा उघड झाला असा प्रश्न उपस्थित...
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : कथित लाचखोरीप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी यांना आज (रविवार) बंगळूरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पथकाने अटक केली. रेड्डी यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी अली खान यांनाही पोलिसांनी अटक केली.  गेल्या तीन दिवसांपासून...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...
ऑक्टोबर 12, 2018
मुरगाव : दोन महिन्यांपूर्वी ध्यानी मनी नसताना ज्या नगरसेवकांनी मगोच्या भावना नानोस्कर यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केले होते त्याच नगरसेवकांनी आज त्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटविले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातील सर्वच्या सर्व तेरा नगरसेवक एकसंध राहून त्यांनी या पुढचा नगराध्यक्ष...
ऑक्टोबर 08, 2018
नांदेड : राज्यपाल यांनी दत्तक घेतलेलं किनवट तालुक्यातील जवरला या गावात मागील तीन वर्षात झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला होता. त्याची चौकशी करीता विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये चार सदस्यांचा सहभाग आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी सुराज्य सेनेचे योगेश जाधव यांनी जनआंदोलन छेडले होते. ...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात येण्याचा संभव नसला, तरी लोकपाल ही कल्पना सैद्धांतिकदृष्ट्या मोलाची आहे. अनेक देशांमध्ये यासाठी लोकपाल या कल्पनेचं विकेंद्री करण्यात आलं आहे. लोकपाल...
ऑक्टोबर 04, 2018
फुलंब्री (औरंगाबाद) : तालुक्यातील पिरबावडा येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या घरकुल व वैयक्तीक सिंचन विहारीच्या कामात सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला. या प्रकरणी योग्य चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी फुलंब्री पंचायत...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली.   आम आदमी पार्टीतर्फे महार रेजिमेंटच्या 77 व्या...
सप्टेंबर 26, 2018
गोवा - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज पहाटेच्या सुमारास पोळे येथील आरटीओ चेकनाक्यावर छापा टाकून वाहतूक निरीक्षक वामन परब व दोघे खासगी दलाल बसवराज ऊर्फ छोटू व जीतेंद्र वेळीप (बार्से) याना लाचप्रकरणी अटक केली. यावेळी सुमारे 50 हजाराची रोकडही जप्त करण्यात आली.  या चेकनाक्यावर वाहतूक...