एकूण 75 परिणाम
जून 11, 2019
सांगली - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम गणपत बुधाजी भालचीम (वय ४४, रा. यशोधा अपार्टमेंट, खणभाग) याला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. बदली कामगारास कामाच्या दिवसांचे खाडे न भरता हजेरी पुस्तक पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली...
मे 13, 2019
मुंबई - राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकारतर्फे केले जात आहे. हजारो टॅंकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार जनतेला प्रकर्षाने जाणवेल याकरिता टॅंकरची मागणी पूर्ण न करता ती दाबून ठेवण्याचे...
मार्च 11, 2019
कऱ्हाड - पाणीटंचाईच्या काळात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही शासनाकडून केली जाते. त्यात होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी संबंधित टॅंकरना जीपीएस प्रणाली बसवणे बंधनकारक केले. मात्र, या प्रणालीतही फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी, ही कार्यवाही पारदर्शकपणे...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 11, 2019
भ्रष्टाचार आणि पिंपरी- चिंचवड महापालिका हे एक अतूट असे समीकरण. रस्ते, उड्डाण पूल, पाणी, गटारात पैसे खातात असे रोज ऐकतो. शौचालयात, शेणात, कचऱ्यातसुद्धा ‘मलिदा’ खातात. काही महाभागांनी थोरामोठ्यांचे पुतळे आणि स्मारकेसुद्धा सोडली नाहीत. विठ्ठलमूर्ती असो वा साधुसंतांची शिकवण देण्यासाठी स्थापन होणारे...
जानेवारी 30, 2019
ठाणे : शिधावाटप दुकानदाराकडून 12 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील शिधावाटप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. वासुदेव श्रीराम पवार (48) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिधावाटप कार्यालयात निरीक्षक पदावर...
जानेवारी 26, 2019
वैयक्तिक स्वार्थासाठी काहींनी एकत्र येऊन नियमांना, संकेतांना बगल देण्याची वृत्ती फोफावली आहे. कर्ज देताना उच्चपदस्थ बॅंक अधिकारी, उद्योगपती यांचे झालेले साटेलोटे हे त्याचेच निदर्शक आहे. आ पल्याकडील बॅंकिंग क्षेत्राचे दुखणे विकोपाला जाण्यास कसल्या प्रकारचे उपद्‌व्याप आणि ‘उद्योग’ कारणीभूत आहेत, याची...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
जानेवारी 09, 2019
‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांची पुनःस्थापना करण्याचा न्यायालयाचा आदेश म्हणजे कार्यकक्षा ओलांडण्याच्या सरकारच्या वृत्तीला दिलेली चपराक आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या संचालकपदी आलोक वर्मा यांना पुनःस्थापित करण्यात यावे, असा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या...
जानेवारी 07, 2019
मुंबई - लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना अटक झाल्यानंतर खांदेपालट करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणे देऊन चार महत्त्वपूर्ण कक्षांमध्ये नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता चांगली आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. राज्यात विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान देण्याची आमची मागणी आहे; पण त्याबाबत सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला. आमदार पाटील म्हणाले...
डिसेंबर 02, 2018
महाड : सात-बारावर वारसाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कोतवालास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसूल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदीश लक्ष्मण साळवी असे कोतवालाचे नाव आहे. वडिलोपार्जित मिळकतीच्या सात-बारावर...
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदिश लक्ष्मण...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावेळी सीबीआयमधील वादावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अहवाल उघड झाल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोहोरबंद पाकिटातील अहवाल कसा उघड झाला असा प्रश्न उपस्थित...
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : कथित लाचखोरीप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी यांना आज (रविवार) बंगळूरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पथकाने अटक केली. रेड्डी यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी अली खान यांनाही पोलिसांनी अटक केली.  गेल्या तीन दिवसांपासून...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...