एकूण 4 परिणाम
जुलै 11, 2018
अकोला - जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मागील हंगामात ७ फेब्रुवारी ते २२ एप्रिल २०१७ याकाळात तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा चौकशी अहवाल अकोट सहायक उपनिबंधकांनी दिला अाहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणी अकोट पोलिसात फिर्याद करण्यात अाली...
मे 20, 2018
नगर, - राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे. दर नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी ‘मोफत’ दूध वाटण्याचे आंदोलन सुरू केले आहे. दूध दराचा प्रश्‍न सुटण्यासाठी दुधाला मागणी वाढायला हवी. मागणी वाढण्यासाठी राज्यातील शाळा, अंगणवाडीत पोषण आहारातून दूध पुरवठा करणे गरजेचे आहे, असे झाल्यास राज्यात सुमारे ५५...
जानेवारी 15, 2018
नोटाबंदीमुळे लहान शेतकऱ्यांना फटका बसला, या म्हणण्यात तथ्य नाही, असे मत आर्थिक व्यवहार विभागाचे माजी सचिव शक्तिकांता दास यांनी व्यक्त केले. नोटाबंदीच्या काळात खत कंपन्यांना उधारीवर खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच सहकारी संस्थांनाही पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. या वर्षी शेततळ्यांसाठी एकूण २ लाख ८३ हजार ६२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५१ हजार ३६९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले अाहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र...