एकूण 4 परिणाम
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर काळ्या पैशाचा वापर वाढला आहे. नोटाबंदीनंतरच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर अधिक वाढला असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त ओ. पी. रावत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीला लक्ष्य केलं...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील  भ्रष्टाचार कमी...
नोव्हेंबर 08, 2017
८ नोव्हेंबर २०१६ - सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अनेकदा रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांत पैसे जमा करणे, बॅंकांतून काढून घेणे, याबाबत विविध निर्णय जाहीर केले, वेळोवेळी त्यात बदलही केले. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा...
जुलै 06, 2017
केंद्रीय दक्षता आयागाचे पाऊल; भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना  नवी दिल्ली : भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बॅंकिंग व्यवहारांवर नजर ठेवण्यास केंद्रीय दक्षता आयोगाने सुरवात केली आहे.  आर्थिक गुप्तचर पथकाकडून सरकारी कर्मचाऱ्यांशी निगडित संशयास्पद बॅंकिंग व्यवहारांचा माहिती नियमितपणे...