एकूण 4 परिणाम
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
नोव्हेंबर 14, 2017
प्रकाश पाटील नावाचा दिग्दर्शक आणि राज्य नाट्य स्पर्धा हे एक अतूट समीकरणच. गेल्या वर्षी ‘अग्निदिव्य’च्या निमित्तानं सागर चौगले यांनी रंगमंचावरच कायमची एक्‍झिट घेतली आणि संपूर्ण टीमला मोठा मानसिक धक्काच बसला. पण, त्यातून पुरते सावरून प्रकाश पाटील यांनी शाहिरी पोवाडा कलामंचच्या माध्यमातून यंदाच्या...
ऑक्टोबर 24, 2017
मुंबई : बॉलिवुड, हॉलिवुड आणि सिनेमा जगाच्या वैविध्यपूर्ण विभागांतील कलाकार हैदराबाद येथे आठवडाभर चालणार्‍या विसाव्या आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात (आयसीएफएफआय) सहभागी होण्यासाठी गोळा झाले आहेत. चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी, इंडिया (सीएफएसआय)कडून आयोजित होणारा हा महोत्सव ८ नोव्हेंबरपासून सुरू...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी मनोरंजनसृष्टीतल्या कलाकारांना टोमणा मारला. मर्सलचा विषय निघाल्यावर सिनेसृष्टीतल्या लोकांचा आयक्यू जरा कमीच असतो. त्यांना सामान्य ज्ञानही फार नसतं असं सांगून एकच वाद ओढवून घेतला. या स्टेटमेंटनंतर मनोरंजनसृष्टी यावर कशी व्यक्त होते...