एकूण 7 परिणाम
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
जुलै 01, 2019
कोल्हापूर - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रीय पद्धतीने उपलब्ध जागेनुसार "न्युट्रीशन गार्डन' चा अभ्यासक्रम सुरू झाला असून कागल तालुक्‍यातील शेंडूर येथे 100 कुटुंबांना याचे 19 मे पासून मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्रातर्फे पोषणमुल्यावर आधारित...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
ऑक्टोबर 06, 2018
चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...
मार्च 16, 2018
मुंबई : उत्तरप्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीतील पडसाद थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पडले आहे. वन्यजीवांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबतच्या लक्षवेधीचे उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र आणि  उत्तरप्रदेशातील हत्ती नियंत्रणासोबत वाघांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती...
मार्च 15, 2018
गडहिंग्लज - तालुक्‍यातील एक तलाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास लाच घेताना दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला. भीमराव कृष्णा मगदूम (मूळ गाव पिंपळगाव, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. तो सध्या जरळी (ता. गडहिंग्लज) सज्जात कार्यरत होता. सात-बारा उतारा देण्यासाठी पाच हजार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक...
फेब्रुवारी 24, 2018
दोडामार्ग - वीजघर बांबर्डे परिसरातील टस्करापाठोपाठ आता सोनावलमध्ये नवा हत्ती दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री त्याने सोनावलमध्ये माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास व न्याहरीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली. त्यानंतर धनगरवाडीत...