एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे....
सप्टेंबर 08, 2019
कोल्हापूर - प्रस्थापितांच्या विरोधात नव्या पिढीने राजकारणात पुढे यावे, सगळेच राजकारणी वाईट असतात असे नव्हे, तर त्यात काही चांगल्या लोकांचाही समावेश असतो, असे सांगत डोंगरी भागाचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असावा, शाहूवाडी - पन्हाळा, राधानगरी - भुदरगड, आजरा - चंदगड भागात स्वतंत्र उद्योग हब...
ऑगस्ट 16, 2019
कोल्हापूर - महापुरामध्ये स्वतःचे घर गमावल्याचा धक्का सहन न झाल्याने कदमवाडीतील मुकुंद कोकाटे व गडहिंग्लज तालुक्यातील दुडंगे गावचे सोमगोंडा देसाईं यांचे हृदयविकाराने निधन झाले. यासाठी पूरग्रस्त नियमावलीनुसार यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
मार्च 16, 2018
मुंबई : उत्तरप्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीतील पडसाद थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पडले आहे. वन्यजीवांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबतच्या लक्षवेधीचे उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र आणि  उत्तरप्रदेशातील हत्ती नियंत्रणासोबत वाघांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती...