एकूण 181 परिणाम
January 18, 2021
चंदगड : तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज येथे जाहीर करण्यात आला. 41 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 33 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन आज निकाल लागला. दोन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडले तर उर्वरित 31 ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना...
January 16, 2021
चंदगड : येथील नगर पंचायतीला पंचायत समितीची जुनी इमारत वापरण्यास परवानगी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला. सभापती ऍड. अनंत कांबळे यांनी या इमारतीची चावी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्याकडे सुपूर्त केली.  एक वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा...
January 15, 2021
गडहिंग्लज : शहरातील हवा प्रदुषित आहे की गुणवत्तेची आहे, हे कळण्यास आता मदत होणार आहे. त्यासाठी पालिकेने एका कंपनीतर्फे शहरात तीन ठिकाणी वायू गुणवत्ता तपासणीचे यंत्र बसविले आहे. माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत याची अंमलबजावणी केली आहे.  गडहिंग्लज शहर स्वच्छ आणि हवेशीर असल्याने...
January 14, 2021
कुद्रेमानी (बेळगाव) : कुद्रेमानी, बेळगुंदी आणि शिनोळी परिसरात फिरणाऱ्या बिबट्याच्या हालचालीवर बेळगाव वनखात्याने बारीक नजर ठेवली आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला आहे. बिबट्याचा वावर कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राच्या हद्दीत अधिक असला तरी वनखात्याने पिंजरे तयार ठेवले आहेत. कर्नाटकच्या...
January 13, 2021
आपल्याकडे मार्च महिन्यापासून पुढे मधाचा हंगाम सुरू होतो. काजू, आंबा, जांभूळ, करवंद यांसह अन्य फुलोरा येणाऱ्या वनस्पती मध व्यवसायाला पूरक ठरतात. याशिवाय पश्‍चिम घाटात अशी काही गवत आहेत, ज्यांना ठराविक कालावधीनंतर फुलोरा येतो. त्यांचाही मधनिर्मितीला फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास...
January 13, 2021
गडहिंग्लज : काही महिन्यांपूर्वी हाहाकार माजविलेल्या कोरोनाचा संसर्ग जवळपास थांबला आहे. तालुक्‍यात आता रुग्णच नसल्याने येथील कोविड केअर सेंटर बंद केले आहे. शेंद्री मार्गावर उभारलेल्या या सेंटरने गेली साडेआठ महिने अविरतपणे भार वाहिला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या 767 रुग्णांवर उपचार केले. त्यासाठी 71...
January 12, 2021
चंदगड : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ऊस उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हवालदिल झाले आहेत. वर्षभर कष्ट उपसून पिकवलेल्या ऊस पिकातून हत्ती, गव्यांकडून दररोज नुकसान करण्याचे काम सुरू आहे. हे नुकसान पाहवत नाही. तालुक्‍यात तीन साखर कारखाने असून एकाही कारखान्याने या विभागात तोडणी टोळ्या न...
January 12, 2021
आजरा : कासारकांडगावपासून हाकेच्या अंतरावर कासारकांडगाव-जेऊर रस्त्यावर गेले कित्येक दिवस गव्याचा कळप बिनधास्तपणे वावरत आहे. दिवसा ढवळ्या रस्त्याच्याकडेला गवे चरताना पहावयास मिळत आहेत. त्यांना हाकलण्यासाठी प्रयत्न केले तरी ते बाजूला जात नसल्याचे वाहनधारक सांगतात.  जेऊर मार्ग जाणारा आजरा चंदगड रस्ता...
January 11, 2021
चंदगड - सडेगुडवळे (ता. चंदगड) येथे श्री रामलिंग यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर, सांगली व इतर भागातून 68 पैलवानांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांसाठी सांगलीचा सागर मोहोळकर व कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली. त्यामध्ये मोहोळकरने बाजी मारत 51...
January 09, 2021
कोल्हापूर : जिल्ह्यातील दलित वस्तींसाठी येत असलेला निधी अनेक गावांत पोहोचत नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील 1025 गावांपैकी 374 गावांना व 800 पेक्षा अधिक दलित वस्तींना मागील दोन वर्षांत रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे या वस्त्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. निधी वितरणात होत असलेला...
January 09, 2021
चंदगड : समाजातील दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक उतारवयात तणावाखाली जगताना आढळतात. अपंगत्व किंवा वृद्धत्व आणि आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना आनंदी जीवन जगता यावे, कौटुंबिक ताणतणावातून मुक्त कसे राहावे यासाठी समुपदेशन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. सावली संस्था, सीएफएआर, हेल्पेज इंडिया,...
January 08, 2021
चंदगड : शहरातील संभाजी चौकात व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे, रस्त्यात थाटलेली दुकाने आणि याच ठिकाणी बस थांबत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ती दूर करण्यासाठी अतिक्रमणे काढणे आणि येणारी बस व जाणारी बस यांचे स्वतंत्र बस थांबे करण्याबाबत चर्चा झाली. येथील नगरपंचायतीतर्फे बांधकाम विभाग, एसटी आगार,...
January 06, 2021
चंदगड : सातवणे (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील शेतीचा प्रयोग साकारत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली असून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हैद्राबाद येथील गानू फार्म्स कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने हा प्रयोग...
January 05, 2021
कोल्हापूर : जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आज अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी जिल्ह्यात 15 हजार 117 उमेदवारांपैकी 7 हजार 40 उमेवारांनी माघार घेतली. तर, 7 हजार 657 उमेवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक शाहूवाडी तालुक्‍यातील 8...
January 05, 2021
कोल्हापूर :  शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाजात अनास्था असलेल्या काळात, छत्रपती शाहू महाराज १९०२ मध्ये इंग्लंडचा दौरा करून परत आल्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांनी शैक्षणिक चळवळ उभारावी, संस्था स्थापन कराव्या, त्यास दरबारकडून पूर्ण साहाय्य मिळेल...
January 05, 2021
आजरा : आजरा-चंदगड रस्त्यावर जेऊर गावानजीक रस्ता ओलांडताना वाहनधारकांना टस्कराचे दर्शन झाले. गेले आठ दिवस त्याचा या परिसरात वावर आहे. रस्त्याच्या दुतर्फा जंगल परिसर असल्याने टस्कर कधी समोर हजर होईल, याची शाश्‍वती नसल्याने वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे. वन विभाग त्याच्या पाळतीवर आहे. त्याच्याकडून...
January 04, 2021
चंदगड : शहरात दर शनिवार "सायकल डे' म्हणून पाळण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी ही घोषणा केली. नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, सर्व नगरसेवक याचा अंमल करणार आहेत. त्याशिवाय शहरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, सरकारी कार्यालयातील अधिकारी,...
January 04, 2021
कोवाड : किटवाड (ता. चंदगड) येथे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या कृणाल व काजल या मुलांना समाजातून मदतीचे हात पुढे येत असल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे. कालकुंद्री ग्रामस्थांनी 2 लाख 50 हजारांची आर्थिक मदत करून दातृत्वाची ओंजळ पुढे केली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या मदतीने अनाथ झालेल्या...
January 03, 2021
कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात...
January 02, 2021
इचलकरंजी : राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या बाविसाव्या वर्षी साई नाट्यधारा, चंदगड या संस्थेच्या "पॉज' या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला. आमचे आम्ही, पुणे या संस्थेच्या "लव्ह इन रिलेशनशिप' या एकांकिकेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक समांतर, सांगली या संस्थेच्या "...