सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे....