एकूण 5 परिणाम
November 30, 2020
गडहिंग्लज : प्रक्रिया करता येण्याजोगा शेतमाल गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात उपलब्ध असतानाही अपेक्षित असे प्रक्रिया उद्योग उभारण्यात यश आलेले नाही. मिरची, रताळी, बटाटा, नाचणी, काजू आदी शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना अजूनही येथे वाव आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रात शिल्लकीचे...
November 16, 2020
कोवाड : अमरोळी (ता. चंदगड) येथील वसुंधरा विजयकुमार कांबळे या गृहिणीने घराच्या पाठीमागील आठ फूट मोकळ्या जागेत परसबाग फुलविली आहे. 17 प्रकारचा भाजीपाला त्या येथे पिकवितात. त्यांची सहा एकर जमीन आहे; पण वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीत भाजीपाला पीक घेता येत नसल्याने घरच्या पाठीमागील जागेत सेंद्रिय पद्धतीने...
October 24, 2020
चंदगड : कृष्णा खोरे अंतर्गत नवीन लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 81 टीएमसी पाणी आले आहे. त्यातून गडहिंग्लज विभागासाठी आणखी पाच टीएमसी वाढीव पाणी साठ्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही मागणी...
October 16, 2020
कोल्हापूर : जिल्ह्यात आठवड्यापासून मुसळधार पावसाने हैराण केले आहे. पावसाच्या प्रकोपामुळे शेतीसह सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जिल्ह्यात १७४ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. यातून चार हजार २५६...
September 19, 2020
चंदगड : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून अध्यादेश काढावा व मराठा आरक्षणाला न्याय द्यावा, आदी मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे आज तहसील कार्यालयावर ढोल-ताशा मोर्चा काढला. संतप्त कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी जीवाची बाजी लावू; पण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला. तहसीलदार...