एकूण 12 परिणाम
जानेवारी 16, 2020
कोवाड : चंदगड तालुक्‍यात रब्बी हंगामात कडधान्य पीक सर्वाधिक घेतले जाते, पण या पिकाला धुक्‍याचा मोठा फटका बसला आहे. मसूर, वाटाणे, हरभरे आणि मोहरी पिकावर धुक्‍याचा परिणाम झाला आहे. यामुळे या पिकावर मदार असलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन भरणीच्या वेळेलाच धुक्‍याचा मारा होत आहे. यामुळे मर रोगाचा...
डिसेंबर 20, 2019
सातारा : विश्रांतवाडीतील (पुणे) एकतानगरातील स्नेहगंध अपार्टमेंटच्या इमारतीत कचऱ्याच्या डब्यात आज सकाळी एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. या अर्भकाला जीवदान देतानाच 18 वर्षांपर्यंत तिच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे दातृत्व पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दाखवले. या प्रकारातून...
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर -  विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा ही मतदार संघात चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारनंतर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासह पाऊस होत असल्याने मतदारांनी यावेळी सकाळीच मतदान करणे पसंत केले. जिल्ह्यात दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत 38.76 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कागल तालुक्‍यात 44.9, तर...
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर - सध्या राज्यभर वरुणराजा धुवाँधार कोसळत आहे.  कोल्हापूर येथे सकाळीच ढगाळ वातावरण जाणवू लागल्याने मतदारराजाने  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळीच गर्दी केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांनी सकाळी लवकर मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिकांनी...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे....
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - सलग सात दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा ११ फूट जास्त पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंचे रौद्र रूप कमी झाले असून, आज पंचगंगेची पातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली. जिल्ह्यातील ५३ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी शहरात...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...
जुलै 24, 2018
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज (मंगळवार) जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   कोल्हापूर शहर परिस्थिती  शहरात सकाळ पासूनच बंद सदृश्य परिस्थिती मिळाली. अनेकांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. रिक्षा. केएमटी बंद झाल्यामुळे शाळा व...
जून 16, 2018
कोल्हापूर - साहेब नमस्कार, लक्ष ठेवा, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे... असा मतदान केंद्रापर्यंत मतदार जाईपर्यंत उमेदवारांकडून प्रचार सुरू होता. मतदान केंद्राबाहेर सकाळपासून अखेरच्या क्षणापर्यंत वकिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तीन पॅनेलमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७३.३५ टक्के मतदान...
जुलै 16, 2017
चंदगड : एसटीतून प्रवास करताना तिकिटाची रक्कम घेऊन सुटे पैसे देताना पन्नास रुपयांची मळकी नोट दिल्याच्या रागातून एका ग्रामसेविकेने महिला वाहकाच्या श्रीमुखात लगावली. होसूर (ता. चंदगड) फाट्यावर काल (ता. 14) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहक सौ. अश्‍विनी संदीप उत्तूरकर (रा. आजरा) यांनी या...
जानेवारी 30, 2017
चंदगड - येथील "सकाळ' संपर्क कार्यालयाचा 15 वा वर्धापन दिन (ता. 30) साजरा होत आहे. यानिमित्त व्याख्यान आणि स्नेहमेळावा होणार आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता व्याख्यान आणि त्यानंतर स्नेहमेळावा होईल. चंदगडसारख्या दुर्गम भागात सर्वांत प्रथम "सकाळ'ने आपले कार्यालय सुरू केले. दीड दशकात...