एकूण 14 परिणाम
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे जरूर ध्यानात...
जून 13, 2019
चंदगड - काय ठरलं होत ते बाजूला ठेवा आणि आता शिवसेनेत प्रवेश करा, असे आपुलकीचे आणि प्रेमाचे आवतण खासदार संजय मंडलिक यांनी मेहुणे राजेश पाटील यांना दिले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. दाटे (ता. चंदगड) येथे शिवसेनेतर्फे खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते...
जून 09, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ऐवजी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याची काँग्रेसची वाट जिल्ह्यात तरी बिकट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या तुलनेत ‘राष्ट्रवादी’ची स्थिती बरी आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांत असलेले मतभेद आणि त्यातून कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता मोठी आहे. त्यामुळे...
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात...
मे 24, 2019
कोल्हापूर - केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता ताणलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी, तर हातकणंगलेत शिवसेनेचेच धैर्यशील माने यांनी ९६ हजार १६६ मताधिक्‍यांनी दणदणीत विजय...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना तब्बल 1 लाख 4 हजार 992  मतांची आघाडी मिळाली आहे. सहाव्या फेरीपर्यंत कल पहाता मंडलिक यांची विजयाची घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांचा निकाल काय लागणार? यावर विधानसभेची समीकरणे निश्‍चित होणार आहेत. विधानसभेलाही युती व आघाडी निश्‍चित आहे, त्यामुळे ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपात गेलेल्यांची मात्र चांगलीच कोंडी होण्याची शक्‍यता आहे. दोन्हीही मतदारसंघांत काल चुरशीने मतदान झाले. या...
मार्च 11, 2019
खासदार महाडिक यांच्या जमेच्या बाजू  संसदेतील चांगली उपस्थिती, प्रश्‍न प्रभावीपणे मांडून सोडवले    जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा  युवाशक्ती, भागीरथी संस्था व महाडिक ग्रुप म्हणून निर्माण केलेली ‘व्होट बॅंक’  ‘गोकुळ’च्या राजकारणातील सक्रिय सहभागाचा फायदा...
मार्च 08, 2019
स्वातंत्र्य लढ्यात ‘सरदार’ या नावाने त्यांची ओळख होती. त्यांनी या नावाला साजेसे असेच काम स्वातंत्र्य चळवळीत केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी (शिवाजी चौक) असलेला ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा फोडण्यात त्यांचे नेतृत्व होते. ब्रिटिश खजिन्याची लूट करण्यात त्यांचा पुढाकार होता. या कृत्याबद्दल एक-दोन दिवस...
फेब्रुवारी 21, 2019
नेसरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार ही छोटी व्यक्‍ती नसून, तेच माझे परमेश्‍वर आहेत, असे उद्‌गार खासदार धनंजय महाडिक यांनी कानडेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात काढले. आमदार संध्यादेवी कुपेकर अध्यक्षस्थानी होत्या. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघांपैकी करवीर, दक्षिण व उत्तर मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक व त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचाही उत्तरसह इतर दोन...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
एप्रिल 06, 2018
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून उशीर असतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळेल, हा उत्सुकतेचा विषय...
मार्च 16, 2018
चंदगड - ऐतिहासिक गंधर्वगडाच्या विकासासाठी प्राथमिक टप्प्यात दहा लाखांचा निधी देण्याचे आश्‍वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. सरपंच अजित पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यावर त्यांनी हे आश्‍वासन दिले. पर्यटन विकास निधीतून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याबाबत चर्चा...