एकूण 7 परिणाम
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर -‘‘आम्ही चकाट्या पिटत गावातल्या कट्ट्यावर बसलेलो असायचो. एखादी ट्रॅव्हल बस आम्हाला बघून वेग कमी करायची. डोळ्यावर किंवा डोक्‍यावर गॉगल असलेला एकजण बसमधून उतरायचा. ‘इकडे बघायला काय काय आहे’, असे आम्हाला विचारायचा. आम्ही हौसेने त्याला सांगत राहायचो; मग तो आमच्यातल्या एकाला ‘चल येतो का?...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - वन विभागाच्या वतीने शतकोटी वृक्ष लागवड मोहीम होत आहे; मात्र जुन्या झाडांची या नोंदी घेणे, दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी आवश्‍यक असलेला वन साक्षरतेचा अभाव हे सर्वच पातळ्यांवर ठळक आहे. अशा स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात मोजक्‍याच संख्येने शिल्लक असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती संवर्धित...
जुलै 19, 2018
कणकवली - राज्यातील काजूच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘काजू फळपीक विकास समिती’ गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वित्त व नियोजन तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची निवड झाली. या समितीवर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, काजू व्यावसायिक यांची वर्णी लागली असून, ३२ जणांची ही समिती दोन...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
एप्रिल 10, 2018
शाहूनगरी, कलानगरी, क्रिडानगरी, चित्रनगरी ही कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्राचे दक्षिणद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपराचा मिलाफ येथे पाहायला मिळतो. कोल्हापूरात आले की अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्तमंदीर, रंकाळा फक्त एवढीच ओळख व्हायला नको...
फेब्रुवारी 04, 2018
कोल्हापूर : निसर्ग अनुभवण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, पदोपदी खाचखळगे पार करण्यासाठी धडधाकट आरोग्य, खडतर परिश्रमाची तयारी अशा गुणांवर वनविभागाच्या पथकाने व्याघ्र गणनेचे काम यंदाही यशस्वी केले. जंगलातील प्राणी मोजतात कसे? असा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्‍न समजून घेण्यासाठी 'सकाळ'चा प्रतिनिधी मोहिमेत...