एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
कोल्हापूर - प्रस्थापितांच्या विरोधात नव्या पिढीने राजकारणात पुढे यावे, सगळेच राजकारणी वाईट असतात असे नव्हे, तर त्यात काही चांगल्या लोकांचाही समावेश असतो, असे सांगत डोंगरी भागाचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असावा, शाहूवाडी - पन्हाळा, राधानगरी - भुदरगड, आजरा - चंदगड भागात स्वतंत्र उद्योग हब...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 2856 क्युसेकने विसर्ग व विद्युत विमोचकामधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सायंकाळी चार वाजता सुरू आहे. कोयना धरणामधून 53,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी पातळी होती. 2005 मध्ये...
ऑगस्ट 04, 2019
कोल्हापूर - राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3, 4, 5 व 6 उघडले आहेत. यामधून 7112 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच अलमट्टी धरणामधून 2,58,710 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे....
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - पंचगंगा नदीने आज धोक्‍याची पातळी ओलांडली असून, शिवाजी पुलावर मच्छिंद्री होण्याची शक्‍यता आहे. रात्री नऊला पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फूट ५ इंच होती. मच्छिंद्री झाल्यानंतर शहरात महापूर आल्याचे मानले जाते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी मार्ग बंद आहेत. पूरस्थितीमुळे शहरात येणारी...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 154.50 मिलीमिटर तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी 13.43 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने अनेक भागात पुरस्थिती आहे. विविध मार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद आहेत. रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने कोल्हापूर -...
जुलै 29, 2019
राधानगरी - कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर धुव्वाधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या आठ तासांतच धरणाची पाणी पातळी तब्बल सव्वाफुटाने वाढली. दुपारी चारपर्यंत राधानगरी धरणात 89 टक्के पाणी संचय झाला आहे. म्हणजे आठ तासांत तीन टक्के साठा वाढला. पाणी पातळी...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
जुलै 12, 2018
कोल्हापूर - पावसाळ्याच्या ऐन मध्यावर आकसलेल्या पावसाने आज दमदार मुसंडी मारली. पाणलोट क्षेत्रात दमदार, तर शहरात दिवसभर रिपरिप सुरू होती. पंचगंगेची पातळी २७ फूट झाली. २७ बंधारे पाण्याखाली असून, धरणाच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी ३७.८१ मिलिमीटर पाऊस झाला. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यात...
जुलै 09, 2018
चंदगड - जांबरे (ता. चंदगड) प्रकल्प काल (ता. ७) सायंकाळी भरला. सांडव्याचे काम अपूर्ण असल्याने गेली दोन वर्षे तो ९७ टक्‍के भरत होता. यंदा मात्र सांडव्याचे काम पूर्ण झाल्याने पूर्ण क्षमतेने साठा झाल्याचे उपअभियंता बी. एम. पाटोळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा पंधरा दिवस आधीच हा...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. विदर्भात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशी स्थिती पश्‍चिम घाटातील वन्यजीवांवर येऊ नये यासाठी वनरक्षकांनी पुढाकार घेत जंगलातील वनतळी पुनर्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. वास्तविक...