एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर -  विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा ही मतदार संघात चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारनंतर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासह पाऊस होत असल्याने मतदारांनी यावेळी सकाळीच मतदान करणे पसंत केले. जिल्ह्यात दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत 38.76 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कागल तालुक्‍यात 44.9, तर...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदगड (जि. कोल्हापूर) येथील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कुपेकर यांनी आज मुंबईत भेट घेऊन प्रकृती अस्वास्थामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - बेकायदा शस्त्रांची तस्करी आणि वापर करणाऱ्या तीन अट्टल तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल, 11 राऊंड व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख अकरा हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुभम शांताराम शिंदे (वय 25 रा. अर्जुनवाड, ता. गडहिंग्लज),...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - सलग सात दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा ११ फूट जास्त पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंचे रौद्र रूप कमी झाले असून, आज पंचगंगेची पातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली. जिल्ह्यातील ५३ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी शहरात...
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर - सांगली मार्गावर हेरले (ता. हातकणंगले ) येथील देसाई मळा येथे अद्याप पुराचे पाणी असल्याने फक्त अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप 84 बंधारे पाण्याखाली असून ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे.  पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोगनोळी...
ऑगस्ट 10, 2019
चंदगड - फाटकवाडी (घटप्रभा) प्रकल्पाच्या सांडव्याच्या खालील भिंत खचल्याच्या कारणाने खबरदारी म्हणून प्रशासनाने संभाव्य पूररेषेतील विविध कुटुंबांतील 450 जणांचे स्थलांतर केले. त्यांची येथील रवळनाथ मंदिराचे सभागृह, र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या सभागृहात सोय केली आहे.  तहसील आणि पाटबंधारे खात्याच्या...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 38 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  एसटी हे मार्ग बंद कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर - राधानगरी, कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - पणजी, संभाजीनगर - बेळगाव,...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी पातळी होती. 2005 मध्ये...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
मे 13, 2019
कोवाड - ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील असलेल्या सचिनचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या लग्नात पुस्तकरूपी स्वीकारलेला आहेर शर्वरीने माहेरच्या लोकांकडे सुपूर्द करून वेगळा आदर्श घातला आहे. ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने ढोलगरवाडी येथील...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 14, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे.  गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आज एसटी बस आणि...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून...
ऑक्टोबर 06, 2018
चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
मे 20, 2018
कोल्हापूर - दीर्घ पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी उपयुक्त ठरलेली शिवशाही गाडी आता लग्नकार्य व कौटुंबिक सहलीसाठी मिळू लागली आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास ६० हून अधिक गाड्या अशा खासगी प्रवासासाठी वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या महसूल वाढीस हातभार लागत आहे; तर प्रवाशांनाही कमी दरात आलिशान...
एप्रिल 28, 2018
कोल्हापूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरातील तिघे उत्तीर्ण झाले. येथील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील चंद्रशेखर रामेश्‍वर घोडके, फुलेवाडी येथील अजय गणपती कुंभार व नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण गंगाराम चव्हाण उत्तीर्ण झाले. प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील चंद्रशेखर घोडके (मूळ गाव...