एकूण 10 परिणाम
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे जरूर ध्यानात...
जून 09, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ऐवजी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याची काँग्रेसची वाट जिल्ह्यात तरी बिकट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या तुलनेत ‘राष्ट्रवादी’ची स्थिती बरी आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांत असलेले मतभेद आणि त्यातून कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता मोठी आहे. त्यामुळे...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांचा निकाल काय लागणार? यावर विधानसभेची समीकरणे निश्‍चित होणार आहेत. विधानसभेलाही युती व आघाडी निश्‍चित आहे, त्यामुळे ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपात गेलेल्यांची मात्र चांगलीच कोंडी होण्याची शक्‍यता आहे. दोन्हीही मतदारसंघांत काल चुरशीने मतदान झाले. या...
मार्च 11, 2019
खासदार महाडिक यांच्या जमेच्या बाजू  संसदेतील चांगली उपस्थिती, प्रश्‍न प्रभावीपणे मांडून सोडवले    जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा  युवाशक्ती, भागीरथी संस्था व महाडिक ग्रुप म्हणून निर्माण केलेली ‘व्होट बॅंक’  ‘गोकुळ’च्या राजकारणातील सक्रिय सहभागाचा फायदा...
मार्च 08, 2019
हो नाही करत करत एकदाची राज्यात भाजप शिवसेना या पक्षांची लोकसभेसह विधानसभेसाठी युती झाली आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारीसुद्धा जाहीर झाली आहे; मात्र दोन्हीही घाटगे गटाचे उतावीळ कार्यकर्ते विधानसभेचे तीर व्हॉट्‌स ॲपच्या नथीतून मारताना दिसत आहेत. त्यामुळे कागलमध्ये...
फेब्रुवारी 21, 2019
नेसरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार ही छोटी व्यक्‍ती नसून, तेच माझे परमेश्‍वर आहेत, असे उद्‌गार खासदार धनंजय महाडिक यांनी कानडेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात काढले. आमदार संध्यादेवी कुपेकर अध्यक्षस्थानी होत्या. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत...
जुलै 19, 2018
कणकवली - राज्यातील काजूच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘काजू फळपीक विकास समिती’ गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वित्त व नियोजन तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची निवड झाली. या समितीवर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, काजू व्यावसायिक यांची वर्णी लागली असून, ३२ जणांची ही समिती दोन...
जून 18, 2018
चंदगड - विधानसभेच्या आखाड्याला वर्षाचा कालावधी असला तरी त्याचे रणशिंग वाजायला सुरवात झाली आहे. सत्तारुढ भाजप, शिवसेना एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीपूर्वी एकत्र येणार की नंतर, अन्य पक्षांच्या भुमिका काय रहाणार याबाबत अजून ठाम निर्णय नसला तरी इच्छुकांनी आपले...
एप्रिल 06, 2018
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून उशीर असतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळेल, हा उत्सुकतेचा विषय...
जानेवारी 15, 2017
चंदगड - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपची युतीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. यावर अद्याप अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले नसले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होणारे समाधान हेच दर्शवत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर व भाजपचे...