एकूण 24 परिणाम
February 22, 2021
चंदगड : केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सल्लागार पदावर काम करणाऱ्या गुडेवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. परशराम पाटील यांची युनायटेड नेशनने बदलत्या वातावरणाचा (क्‍लायमेट चेंज एक्‍सपर्ट ग्रुप) अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीवर निवड केली आहे. जगभरातील 18 लोकांची ही समिती असून त्यामध्ये डॉ....
February 19, 2021
कोवाड : चिंचणे (ता. चंदगड) गावाच्या हद्दीतील ताम्रपर्णी नदीपात्रात असलेल्या घाटावर मगर व तीन पिल्लांचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनाला आल्याने भितीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वनपरीक्षेत्रक डी. एच. पाटील यांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी...
January 12, 2021
चंदगड : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ऊस उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हवालदिल झाले आहेत. वर्षभर कष्ट उपसून पिकवलेल्या ऊस पिकातून हत्ती, गव्यांकडून दररोज नुकसान करण्याचे काम सुरू आहे. हे नुकसान पाहवत नाही. तालुक्‍यात तीन साखर कारखाने असून एकाही कारखान्याने या विभागात तोडणी टोळ्या न...
January 06, 2021
चंदगड : सातवणे (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील शेतीचा प्रयोग साकारत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली असून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हैद्राबाद येथील गानू फार्म्स कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने हा प्रयोग...
December 29, 2020
कोल्हापूर : निळी फुले, हिरवीगार पाने अन्‌ पांढऱ्या बियांचा फुलोरा असलेले हे झुडूप शोभेचे नाही, ते झुडूप आहे, परदेशी तणाचे. युपॅटोरियम ओडोरॅटम्‌ (रानमोडी/जंगलमोडी) असे शास्त्रीय नाव असलेल्या या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरविला आहे.  काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्ट मुळे रोवलायला...
December 24, 2020
गडहिंग्लज : शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला दुधाचा धंदा गडहिंग्लज तालुक्‍यात दिवसेंदिवस बहरत आहे. दूध पुरवठ्यात तालुका आघाडीवर राहिला असून गोकुळतर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांवर अनेक दूध संस्थांसह उत्पादकांनीही आपले नाव कोरले आहे. ही संख्या लक्षणीयरित्या वाढत असून इतर उत्पादकांनाही प्रोत्साहन...
December 23, 2020
चंदगड : राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना सर्व योजना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या महा-डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना' सदराखाली अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणालीच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार...
December 21, 2020
चंदगड : देशात काजू उत्पादनामध्ये चंदगड, आजरा विभाग अग्रेसर आहे. कोकण आणि घाटमध्यावर मध्यवर्ती चंदगड तालुक्‍यात काजू बोर्ड स्थापन झाल्यास या पिकाच्या माध्यमातून संशोधन, उत्पादन आणि प्रक्रीया उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याही ग्वाही...
December 16, 2020
चंदगड : तालुक्‍याच्या सर्वच भागांत गव्यांनी, तर पश्‍चिम भागात गव्यांबरोबरच हत्तींनी उच्छाद मांडला आहे. सातत्याने वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे जंगल हद्दीलगत जमीन मोठ्या प्रमाणात पडीक ठेवली जात आहे. एका बाजूला वन्यप्राणी, तर दुसऱ्या बाजूला दलालांकडून होणारी फसवणूक सध्या शेतकऱ्यांचे मानसिक...
November 30, 2020
गडहिंग्लज : प्रक्रिया करता येण्याजोगा शेतमाल गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात उपलब्ध असतानाही अपेक्षित असे प्रक्रिया उद्योग उभारण्यात यश आलेले नाही. मिरची, रताळी, बटाटा, नाचणी, काजू आदी शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना अजूनही येथे वाव आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रात शिल्लकीचे...
November 30, 2020
चंदगड : चंदगडच्या लाल मातीत काबाड कष्ट करून पिकवलेला शेती माल दलालांच्या हवाली करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला आता शेती उद्योगाचे वेध लागले आहेत. खाण्याच्या बाबतीत सजग झालेला मध्यम व उच्च वर्ग आणि "सोशल मीडिया'च्या माध्यमातून मार्केटींगचे तत्व सोपे झाल्याने ही नवी पिढी मोठ्या आत्मविश्‍वासाने...
November 16, 2020
कोवाड : अमरोळी (ता. चंदगड) येथील वसुंधरा विजयकुमार कांबळे या गृहिणीने घराच्या पाठीमागील आठ फूट मोकळ्या जागेत परसबाग फुलविली आहे. 17 प्रकारचा भाजीपाला त्या येथे पिकवितात. त्यांची सहा एकर जमीन आहे; पण वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीत भाजीपाला पीक घेता येत नसल्याने घरच्या पाठीमागील जागेत सेंद्रिय पद्धतीने...
November 14, 2020
चंदगड : खळणेकरवाडी (ता. चंदगड) ही तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेली छोटी वाडी. 25 ते 30 कुटुंबाच्या या वसाहतीत 20 ते 22 दूध उत्पादक आहेत. त्यांच्याकडून दररोज सुमारे 600 लीटर दुध संकलन होते. दर दहा दिवसाला लाखो रुपयांची बीले वाटप केली जातात. गणेश चतुर्थीला संस्थेच्या...
October 31, 2020
आंबोली (सिंधुदुर्ग) - हत्तीच्या कळपाचा संचार वाढल्याने आंबोली भीतीच्या छायेत आहे. त्यांनी शेतीचे नुकसानसत्र सुरू केले आहे. तीन हत्तींच्या या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढली आहे.  सिंधुुदुर्गात हत्तीचा उपद्रव 2002 पासून आहे. हा उपद्रव प्रामुख्याने दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्‍यात जास्त...
October 24, 2020
चंदगड : पूर्वी सायंकाळ झाली की, शेतकरी हातात कंदील, रात्रीच्या जेवणाचा डबा आणि सोबतीला कुत्रे घेऊन शेत गाठत असत. मचाणावर बसून हाकाऱ्या द्यायच्या, पत्र्याचे डबे वाजवून जंगली प्राण्यांना घाबरवून सोडायचे. त्यातूनही एखादा प्राणी किंवा कळप आलाच, तर कुत्रे भुंकू लागले की, फटाके वाजवायचे. रानडुक्कर आणि...
October 24, 2020
चंदगड : कृष्णा खोरे अंतर्गत नवीन लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 81 टीएमसी पाणी आले आहे. त्यातून गडहिंग्लज विभागासाठी आणखी पाच टीएमसी वाढीव पाणी साठ्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही मागणी...
October 18, 2020
कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे नूकसान मोठे नुकसान झाले आहे. 10 ते 16 ऑक्‍टोबर दरम्यान, तब्बल 3 हजार 336 हेक्‍टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 24 हजार 951 शेतकऱ्यांना यंदाची दसरा -दिवाळी नुकसानीची ठरली आहे. ...
October 16, 2020
कोल्हापूर : जिल्ह्यात आठवड्यापासून मुसळधार पावसाने हैराण केले आहे. पावसाच्या प्रकोपामुळे शेतीसह सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जिल्ह्यात १७४ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. यातून चार हजार २५६...
October 09, 2020
चंदगड : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात इसापूरपासून कानूरच्या पट्ट्यात अस्वलांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. जीव साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या या प्राण्याचे अस्तित्व टिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी या विभागात अस्वलांसाठी अभयारण्य झाल्यास त्यांच्या अस्तित्वासह शेतकऱ्यांनाही नुकसानीची योग्य भरपाई मिळेल....
September 26, 2020
कोवाड : यावर्षी परतीच्या पावसाचा ऊस पिकाला फटका बसला. जोमात आलेले उसाचे पिक ऐनभरणीच्या वेळीच अतिवृष्टीमुळे जमिनीवर पडल्याने ऊस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे उसाच्या एकरी उत्पादनावर परिणाम होणार असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.  सप्टेंबर महिना संपत आला तरी यावर्षी पावसाने पाठ सोडली नाही. कमी...