एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
नेसरी - कार्यकर्ते आणि बाबा कुपेकर घराण्याचे नाते राजकारणापलीकडचे आहे. निवडणूक न लढविण्याची घोषणा करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा हेतू कदापिही नव्हता.  कार्यकर्ते अंतःकरणापासून बोलले. त्या भावनांचा आदर निश्‍चितच आहे. म्हणून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, याबाबत...
जुलै 27, 2019
गडहिंग्लज -  आगामी विधानसभा निवडणुकीत जनता दल आणि वंचित आघाडी एकत्र लढणार आहे. या आघाडीत शेकाप, लाल निशाण आणि इतर डाव्यांना सोबत घेणार आहे. याबाबतच्या चर्चेसाठी ३१ जुलैला बैठक होणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी आज दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबरही चर्चा करणार...
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
ऑक्टोबर 11, 2018
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणाऱ्या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
जुलै 29, 2018
शिनोळी ता. चंदगड - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सिमाप्रश्नाची सोडवणूक करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवारी शिनोळी येथे रास्ता करण्यात आला असून यामध्ये बेळगावसह चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, बेळगाव कारवार निपानी बिदर भालकीसह संयुक्त...
जुलै 29, 2018
बेळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला.  यामध्ये बेळगावसह  चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह...
जुलै 24, 2018
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज (मंगळवार) जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   कोल्हापूर शहर परिस्थिती  शहरात सकाळ पासूनच बंद सदृश्य परिस्थिती मिळाली. अनेकांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. रिक्षा. केएमटी बंद झाल्यामुळे शाळा व...
एप्रिल 06, 2018
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून उशीर असतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळेल, हा उत्सुकतेचा विषय...
एप्रिल 03, 2018
कोल्हापूर : तिरंग्याची पूजा न करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक आता हुतात्मा आमचे आहेत असा दावा करत आहेत. बरे झाले संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराज संघाचे आहेत असे म्हटले असते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी...