एकूण 11 परिणाम
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
मार्च 08, 2019
हो नाही करत करत एकदाची राज्यात भाजप शिवसेना या पक्षांची लोकसभेसह विधानसभेसाठी युती झाली आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारीसुद्धा जाहीर झाली आहे; मात्र दोन्हीही घाटगे गटाचे उतावीळ कार्यकर्ते विधानसभेचे तीर व्हॉट्‌स ॲपच्या नथीतून मारताना दिसत आहेत. त्यामुळे कागलमध्ये...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - शालेय पोषण आहारासाठी धान्य व पूरक आहार पुरवठा करणाऱ्या ठेक्‍याची मुदत संपल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील पोषण आहार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. अपवाद वगळता दीड  हजारांवर शाळांत असे चित्र आहे. शासनाकडून धान्य पुरवठ्याबाबत आदेश निघाले आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्याप धान्य व...
फेब्रुवारी 07, 2019
चंदगड - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राज्य स्तरावरील सेट परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात चंदगडी भाषेचा समावेश केला गेला आहे. दोन वर्षापूर्वी या भाषेचा दहावीच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. त्यानंतर राज्यस्तरीय सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी निवड केल्याने या भाषेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
जानेवारी 29, 2019
गडहिंग्लज - बदलती जीवनशैली आणि आहारातील बदलामुळे मुलांना जन्मजात विविध आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हृदयाच्या संबंधित आजाराचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष शालेय आरोग्य तपासणीतून उघड झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात तब्बल अशा १२१ विद्यार्थ्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत....
ऑक्टोबर 06, 2018
चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
जून 18, 2018
चंदगड - विधानसभेच्या आखाड्याला वर्षाचा कालावधी असला तरी त्याचे रणशिंग वाजायला सुरवात झाली आहे. सत्तारुढ भाजप, शिवसेना एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीपूर्वी एकत्र येणार की नंतर, अन्य पक्षांच्या भुमिका काय रहाणार याबाबत अजून ठाम निर्णय नसला तरी इच्छुकांनी आपले...
मार्च 23, 2018
कोल्हापूर - शासनाचा कारभार मुर्दाडपणाचा असून हे भेकड शासन आहे, असा घणाघाती प्रहार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे केला. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे आयोजित शाळा वाचवा मोर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सभेत ते बोलत होते.  डॉ. पाटील म्हणाले, "राज्य...
मार्च 21, 2018
चंदगड -  पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतः हजर रहावे, असे अनेकदा सांगूनही येथील एसटी आगार प्रमुखांनी प्रतिनिधीकडून अहवाल पाठवल्याने संतप्त सदस्यांनी त्याची बैठकीतून हकालपट्टी केली. किमान अहवाल वाचू द्या, अशी त्याची विनंती धुडकावून लावत त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. उपसभापती ...