एकूण 8 परिणाम
मे 24, 2019
महागाव - नेहमी चंदगड, आजरा तालुक्यात दर्शन देणाऱ्या हत्तीने आज सकाळी गडहिंग्लज तालुक्याची वेस ओलांडली. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द या गावात तब्बल दोन तास हत्तीने ठिय्या मारला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ व वन विभागाच्या मोठ्या प्रयत्नानंतर हत्तीला...
मे 20, 2019
कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले.  रात्रभर मचाणावर बसून वनपाल,...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
ऑक्टोबर 04, 2018
असळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे. चंदगड, आजरा, राधानगरी, बोरबेटमार्गे टस्कर हत्ती १९ मे रोजी गगनबावडा तालुक्‍यात आला...
जुलै 24, 2018
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज (मंगळवार) जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   कोल्हापूर शहर परिस्थिती  शहरात सकाळ पासूनच बंद सदृश्य परिस्थिती मिळाली. अनेकांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. रिक्षा. केएमटी बंद झाल्यामुळे शाळा व...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - वन विभागाच्या वतीने शतकोटी वृक्ष लागवड मोहीम होत आहे; मात्र जुन्या झाडांची या नोंदी घेणे, दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी आवश्‍यक असलेला वन साक्षरतेचा अभाव हे सर्वच पातळ्यांवर ठळक आहे. अशा स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात मोजक्‍याच संख्येने शिल्लक असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती संवर्धित...
जून 28, 2018
दोडामार्ग - हत्तींच्या दहशतीने सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेला वीजघर परिसर सध्या दहशतीखाली आहे. रोज रात्री लाखो रुपये मूल्याच्या केळी व इतर पीक हत्तीच्या पायदळी तुडवले जात आहे. यामुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडील या भागाला कोणीच वाली नाही का ? अशा भावना इथल्या रहिवाशांच्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सध्या...
मे 29, 2018
चंदगड - रविवारचा दिवस मतदानाचा. साहजिकच शेत शिवारात हा चर्चेचा विषय. सायंकाळी सातलाच न्हावेलीच्या शिवारात दत्तू सुभेदार, अशोक पेडणेकर, जानबा पेडणेकर, बाबू गावडे आदींचा शेकोटीभोवती घोळका जमलेला. महिनाभर हत्तीचा त्रास नसला तरी शेतात गवे येऊ नयेत, म्हणून मध्ये मध्ये हाकाटी देत, डबे वाजवत राजकारणाचा फड...