एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 09, 2019
कणकवली - पावसाने काहीशी उसंत घेतल्याने सिंधुदुर्गातील पूरस्थिती ओसरली आहे; मात्र खारेपाटणमध्ये पुन्हा पूरसंकट उभे राहिले आहे. तेथे आज सायंकाळी पुन्हा पाणी भरायला सुरवात झाली. सलग सहा दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याचा धोका कायम राहिला आहे. काल शिरशिंगे, झोळंबे, सरंबळ, असनिये, तुळस या...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 14, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे.  गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आज एसटी बस आणि...
डिसेंबर 31, 2018
निपाणी : महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकावर एका मनोरुग्णाने ब्लेड सह धारदार वस्तू नी जीवघेणा हल्ला केल्याची घटना निपाणी येथील हालसिद्धनाथ कारखान्याजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाळवे मळ्याजवळ घडली. या हल्ल्यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना  ...
ऑगस्ट 02, 2018
चंदगड - तालुक्‍याच्या कर्नाटक सीमेवरील कलिवडे ते बिदरमाळ हा सुमारे पंधरा-वीस किलोमीटरचा जंगल परिसर वाघाच्या दहशतीखाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत वाघाकडून चार जनावरांवर हल्ला झाला असून, जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या स्थानिक धनगर समाजातील पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे.  ऐतिहासिक किल्ले...
जुलै 08, 2018
कोल्हापूर : चंदगड-तिलारी घाटातून वॅगनार कार दरीत कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना आज (ता.8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या अपघातमध्ये कारमधील पाचही युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली.   तिलारीजवळ असलेल्या घाटात कोदाळी येथील लष्कर पॉईंटवरुन पाच युवक गाडीसह दरीत कोसळले. ...
जून 18, 2018
गोकुळ शिरगाव - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल गारवाच्या समोर एसटी महामंडळाची शिवशाही बस कठड्याला धडकल्याने १३ प्रवासी जखमी झाले. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अपघातामुळे महामार्गावर पाऊण तास कोंडी  झाली...
मे 02, 2018
चंदगड - बुझवडे - गवसे (ता. चंदगड) मार्गावर कुुरणीनजीक गव्याने धडक दिल्याने नानाजी बाबू वरक ( वय 45, रा. बुझवडे धनगरवाडा, ता. चंदगड) हा शेतकरी जागीच ठार झाला. मंगळवारी (ता. 1) रात्री दिडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  वरक हे गेल्या वर्षापासून इब्राहीमपूर धनगरवाडा (ता. चंदगड) येथे कुटुंबासह...
एप्रिल 13, 2018
बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत मिळाली नव्हती...