एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. येथील कन्याशाळेतील शिक्षक अवधूत भोसले यांनी कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश साधले आहे. सरकारचे निर्धारित वजन सुमारे साडेतीन किलो...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - वन विभागाच्या वतीने शतकोटी वृक्ष लागवड मोहीम होत आहे; मात्र जुन्या झाडांची या नोंदी घेणे, दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी आवश्‍यक असलेला वन साक्षरतेचा अभाव हे सर्वच पातळ्यांवर ठळक आहे. अशा स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात मोजक्‍याच संख्येने शिल्लक असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती संवर्धित...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
मे 29, 2018
चंदगड - रविवारचा दिवस मतदानाचा. साहजिकच शेत शिवारात हा चर्चेचा विषय. सायंकाळी सातलाच न्हावेलीच्या शिवारात दत्तू सुभेदार, अशोक पेडणेकर, जानबा पेडणेकर, बाबू गावडे आदींचा शेकोटीभोवती घोळका जमलेला. महिनाभर हत्तीचा त्रास नसला तरी शेतात गवे येऊ नयेत, म्हणून मध्ये मध्ये हाकाटी देत, डबे वाजवत राजकारणाचा फड...
मार्च 21, 2018
चंदगड -  पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतः हजर रहावे, असे अनेकदा सांगूनही येथील एसटी आगार प्रमुखांनी प्रतिनिधीकडून अहवाल पाठवल्याने संतप्त सदस्यांनी त्याची बैठकीतून हकालपट्टी केली. किमान अहवाल वाचू द्या, अशी त्याची विनंती धुडकावून लावत त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. उपसभापती ...