एकूण 369 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
लोकसाहित्यातील ओव्या वाचत असताना एक विलक्षण नातं नजरेत भरलं; ते म्हणजे बाईचं जात्याशी असलेलं नातं. पिठाची गिरणी येण्याआधी ‘धान्य दळणं’ हा स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. जात्यावर दळताना कष्टाचा भार हलका होण्यासाठी ओव्या म्हणणं स्वाभाविकपणे घडायचं. म्हणूनच ती म्हणते, जात्याची भरली पाळू,...
ऑक्टोबर 11, 2019
पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  भयानक दुष्काळानंतर यावर्षी पावसाने सुरवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने भकास दिसणाऱ्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांनी आज पुन्हा आपली ओळख निर्माण केली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा त्रिवेणी संगमात असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमध्ये नयनरम्य निसर्ग दडलेला आहे. मात्र सततच्या...
ऑक्टोबर 11, 2019
आश्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर सर्व नक्षत्रांना बरोबर घेऊनच खाली उतरत असतो. त्यात असणारी शक्‍ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा. शिवाय शरद ऋतूत पित्त वाढलेले असते. या...
ऑक्टोबर 10, 2019
माणसांमध्ये असलेली भावना अनुभवण्याची आणि व्यक्‍त करण्याची क्षमता त्याला इतर सजीवांपेक्षा श्रेष्ठ ठरवते. तितकीच महत्त्वाची आणखी एक देणगी निसर्गानं आपल्याला दिली आहे, ती म्हणजे विचार करण्याची शक्‍ती. असे खूप प्राणी आहेत जे माणसांपेक्षा जास्त गतीने धावू शकतात, पोहू शकतात. माणसाला शक्‍य झालं नाही; पण...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना... पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : नवरात्रोत्सवात आपल्या अनोख्या फोटो शूटच्या माध्यमातून, सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज, अष्टमीच्या निमित्ताने फोटो केला. मुंबईतील आरे कॉलनीतील जंगलात होत असलेल्या वृक्षतोडीकडं लक्ष वेधलंय. Navratri Festival 2019 : नाटकांतून समाज परिवर्तनाचा वसा काय म्हणते...
ऑक्टोबर 06, 2019
अन्विता घरी आली, तेव्हा केळकरांनी तिला समजावलं : ‘‘आता तरी कार्तिकला पूर्ण विसर. आशयला जप. त्याच्याशी उत्तम संसार कर. यातच तुमच्या दोघांचंही आता हित आहे.’’ यावर अन्विता उद्वेगानं म्हणाली : ‘‘नाही मी कार्तिकला विसरू शकणार.’’ यावर केळकरांनी पेशन्स ठेवून तिला थोडं मायेनं समजवायचा प्रयत्न केला. मात्र,...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - ख्रिस्तांकडून आम्ही तुकोबांकडे आलो आहोत. आपण धर्माधर्मांत भिंती नको, तर पूल बांधूया, असे सांगताना आपण जय जगत का म्हणत नाही, निसर्गाकडे का पाहात नाही; निसर्ग आपल्याला विविधतेत एकता शिकवतो, तोच आपला खरा गुरू आहे, अशी भावना उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर ः वनसंवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने वन्यजीव रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गोपाळ ठोसर यांनी येथे केले. सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहातील वन्यजीव सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख...
सप्टेंबर 28, 2019
गडचिरोली : 18 व्या शतकापासून प्रारंभ झालेल्या कॅमेऱ्याच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वत:ची छायाचित्रे काढणारा माणूस निसर्गाच्या ओढीने वृक्ष, वेली, पाखरे, वन्यप्राण्यांचीही छायाचित्रे काढू लागला. त्यातूनच वाइल्डलाइफ फोटोग्राफी ही छायाचित्र क्षेत्रातील वेगळी...
सप्टेंबर 28, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्‍यात यंदा मुक्त हस्ते कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. रानफुलांचे ताटवे डोंगर पठारांवर फुलल्याने पर्यटक, विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.  नियमित अशा गुलाबी तेरडा, पिवळा मिकी माउस, निळी सितेची आसव, पांढरे...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज "पर्यटन दिनानिमित्त' या...
सप्टेंबर 26, 2019
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर - विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास १५ ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील. ताडोबा अंधारी...
सप्टेंबर 25, 2019
बाप राबतो घरासाठी. लेकरांसाठी. आपल्या वेदना हृदयात दफन करून तो तुडवतो काट्यागोट्याची एकेरी पाऊलवाट. संकटाला सामोरे जाऊन बेगडी आनंद मिरवून जपतो आयुष्यभर लेकरांची इज्जत. म्हणून तर कुठे नाही पण संकटात बापाची आठवण पहिले होते. बाप असेल तर हिंमत येते. आपले संकट बाप पार करून नेईल, हा विश्वास असतो. पण हाच...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी पाच दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास 15 ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील. ताडोबा अंधारी...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 19, 2019
पनवेल : धुवाधार पाऊस. सर्वत्र पूरपरिस्थिती. माणसांचे राहण्याचे आणि खाण्याचे हाल. तिथे मुक्‍या जीवांचे काय? निसर्गाच्या या कोपाचा फटका कर्नाळा पक्षी अभयारण्यातील तिबोटी खंड्यालाही बसला. त्यांची पिल्ले दगावली. घरटी मोडली; पण या मुक्‍या जीवाने हार मानली नाही. एक दिवस शोक व्यक्त करून दुसऱ्या...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक दिलीप...
सप्टेंबर 12, 2019
ती बाग खूपच मोठी होती. वेगवेगळी फळझाडे एका ठरावीक उंचीत वाढवलेली होती. झाडावरून फळ तोडण्यातला आनंद घेता येतो तिथे. अमेरिकेतील बॉस्टनजवळ पार्ली-फार्म हे मिसेस हेलननी तयार केले आहे. ते आम्ही चार-पाच वेळा पाहिले. ते पाहताना माझ्या मनात काहीबाही विचार येत राहिले. पहिल्यांदा हा पार्ली-फार्ममध्ये जेव्हा...