एकूण 241 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर  : रवींद्र लाखे यांच्या कविता मौलिक असतात. मात्र, कवितांच्या भाऊगर्दीत त्यांच्या प्रतिभेचे मूल्यमापन कोणी करावे, हाच प्रश्‍न आहे. दुर्दैवाने असे समीक्षक मराठी वाङ्‌मयीन क्षेत्रास लाभले नाहीत. त्यामुळे अनेक प्रतिभावंतांच्या रचनांचे समीक्षणच झाले नसल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : पाण्यात बुडणाऱ्या जीवाला वाचवण्यासाठी धरणासह खोल नदीपात्राच्या वेगवान जलप्रवाहात उडी मारून जीवदान देणारे राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार प्राप्त बेलू येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांच्या नशिबी जीवरक्षक म्हणून मिळणाऱ्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. घरची आर्थिक...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...
ऑक्टोबर 07, 2019
स्टॉकहोम : जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांना देण्यात येणारा आणि जगातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अशी ओळख असलेल्या नोबेल या पुरस्कारांची घोषणा सोमवारी (ता.7) करण्यात आली. यंदा देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांसाठी वैद्यकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. प्राणवायूच्या...
ऑक्टोबर 05, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) कळमेश्वर नगर परिषद महाविद्यालयात शिक्षण घेतलेले व सध्या कॅनडा या देशात स्थायिक झालेले राज राजेश्वर उतखेडे यांनी "उतखेडे फाउंडेशन'ची स्थापना करून ते नगर परिषद महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करतात. प्रतिकूल परिस्थितीशी कोणी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...
सप्टेंबर 29, 2019
महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके सन्मान जाहीर झाला आहे. अभिनयाचा मानदंड असलेले अमिताभ यांच्याबरोबर त्या पुरस्काराचाही हा गौरव. त्या निमित्तानं गेली पन्नास वर्षं अमिताभ यांचे रंगभूषाकार म्हणून काम करणारे दीपक सावंत यांनी व्यक्त केलेल्या भावना. अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके...
सप्टेंबर 28, 2019
गडचिरोली : 18 व्या शतकापासून प्रारंभ झालेल्या कॅमेऱ्याच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वत:ची छायाचित्रे काढणारा माणूस निसर्गाच्या ओढीने वृक्ष, वेली, पाखरे, वन्यप्राण्यांचीही छायाचित्रे काढू लागला. त्यातूनच वाइल्डलाइफ फोटोग्राफी ही छायाचित्र क्षेत्रातील वेगळी...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार मनोज कापडे; तसेच ‘सकाळ’च्या नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला.  विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी - ‘शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा धाडस करा आणि उद्योगात उतरा. धाडस केले तरच, यशस्वी व्हाल,’’ असा सल्ला ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी तरुणांना दिला. राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शेजवलकर...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर  : माझे पती नेहमी म्हणायचे, जवानास सीमेवर लढताना मृत्यू यावा, घरबसल्या येऊ नये. अन्‌ झालेही तसेच. माझ्या पतीने देशासाठी प्राणाहुती दिली. ते शहीद झाले. याचे दु:ख नव्हे तर देशरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो. माझ्या मुलांनाही वडिलांचा गर्व आहे, अशा भावना वीरपत्नी मेहजबिना अख्तर...
सप्टेंबर 15, 2019
  ज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध...   ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असं कविवर्य केशवसुत गाऊन गेलेत....
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
सप्टेंबर 08, 2019
रत्नागिरी -  महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मुसळधार पाऊस पडतो. नदी, नाले, ओढ्यांमार्फत सर्व पाणी वाहून समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे अन्य ऋतूत पाणीटंचाई भासते. याच वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील पाणी समस्या सुटू शकते, असा संदेश पालघरवाडी...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही. यंदा मात्र...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः मंदिरांचे गाव म्हणून परिचित असलेल्या पाच हजार लोकवस्तीच्या शिंगवे गावाला रामायणकालीन आख्यायिकेचे कोंदण मिळाले आहे. संत गाडगे महाराजांचा पदस्पर्श गावाला झाला असून, त्यांच्या सूचनेनुसार सिद्धेश्‍वर मंदिराला दगडी कोट बांधण्यात आला. जागतिक अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे बालपण याच गावातील....