एकूण 22 परिणाम
जुलै 19, 2019
नागपूर : सुमारे सव्वादोन वर्षांच्या मुदतवाढीनंतर राज्य सरकारने नागपूरसह वाशीम, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सर्वाधिकार संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक एकत्रच घेतली...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
एप्रिल 02, 2019
खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे. राज्यात विस्ताराने...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत विधानपरिषदेचे...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
सप्टेंबर 17, 2018
कोरची : जिल्ह्यात भाजप सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील ओबीसींचे 19 टकके आरक्षण चा मुद्दा घेऊन सत्तेत आली, सत्तेत येऊन आज 4 वर्ष 5 महिने होऊनही जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे तसेच गैरआदिवासी समाजाचे प्रश्नाचे निवारण न करता या उलट दिशाभूल करण्यात आलेली आहे , पेसा कायद्यानुसार जिल्ह्यात नोकरभरती राबविली...
जुलै 18, 2018
पंढरपूर ः आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजे दरम्यान शासनाच्या नावाने चंद्रभागा तिरावर मुंडन करून श्राद्ध घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चा, कोळी समाज तसेच विविध शेतकरी संघटनांच्या...
मे 11, 2018
नागपूर - देशाच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली तरी अजूनही गायी राखून पोट भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. गायींना दररोज चरावयास घेऊन जाताना वाघाने तीन गुराख्यांचा जीव घेतला. अजूनही गोवर्धन पूजनाच्या दिवशी ‘गायगोधनाचा’ सण साजरा करतो. ढालपूजनापासून तर डफ, बासरी वाजवत गावातून सजविलेल्या गायींची...
फेब्रुवारी 15, 2018
गुजरात विधानसभा निकालानं गुजरात हे दुभंगलेलं राज्य आहे हे स्पष्ट झालं. शहरी आणि ग्रामीण या मनोवस्थांमध्ये ही विभागणी तीव्र झालेली दिसते. एकाच राज्यातील ही दोन वेगवेगळी राज्यं आहेत. त्यांची जीवनशैली आणि आकांक्षा, स्वप्न निरनिराळी आहेत. गरजा, भूमिका वेगळ्या आहेत. सहाव्यांदा भाजप या राज्यात जिंकला....
फेब्रुवारी 09, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीचा बिगूल  वाजला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपनेही स्वबळावर कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरी आयात उमेदवार घेणार नसल्याची घोषणा केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे डझनभर नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजपलाही रेडीमेड नगरसेवकांची गरज...
जानेवारी 12, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभूत मानसिकतेत गुरफटलेल्या कॉंग्रेसला गुजरातमधील विधासनभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली असून, याच पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातही "मेकओव्हर' करण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे.  कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे राहुल गांधी...
डिसेंबर 12, 2017
कणकवली - राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना शासनाने निश्‍चित केलेल्या रेडीरेकनरपेक्षा कमी दर प्रकल्पग्रस्तांना देवून अन्याय करण्यात आलेला आहे. अधिकारी आणि प्रशासनावर त्यामुळे गुन्हा दाखल करायला हवा. संपादनातील त्रुटी दूर करून दाखल केलेल्या अर्जावर हरकती घेऊन तात्काळ...
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच कारणांनी गाजत...
डिसेंबर 08, 2017
गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणारे ‘ओखी’ वादळ फारसे काही नुकसान न करता पुढे गेले असले, तरी याच परिसरात गेले महिनाभर सुरू असलेले राजकीय तुफान नेमके काय परिणाम घडवणार आहे, त्याची आजमितीला कोणालाही शाश्‍वती देता येत नाही! भारतीय जनता पक्षाच्या गुजरातेतील २२ वर्षांची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने...
नोव्हेंबर 18, 2017
ऑस्ट्रियाचे नवे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ हे केवळ 31 वर्षांचे आहेत. न्यूझीलंडच्या नव्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे वयही फक्त 37 वर्षे असून त्या जगातील सर्वांत तरुण राष्ट्रप्रमुख आहेत. टोनी ब्लेअर आणि डेव्हिड कॅमेरॉन हे दोघेही वयाच्या 43 व्या वर्षीच ब्रिटनचे पंतप्रधान बनले होते. इमॅन्युएल...
नोव्हेंबर 14, 2017
खडकवासला : "सिंहगड रस्ता परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. येथे रहावयास येणाऱ्या खेळाडू यांची संख्या मोठी आहे. या परिसरातील खेळाडूंना सरावासाठी व नवीन खेळाडू विद्यार्थ्यांना या स्वतंत्र क्रीडा संकुलाची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  वडगाव बुद्रुक येथे पुणे जिल्हा...