एकूण 54 परिणाम
डिसेंबर 02, 2019
अर्थव्यवस्था सुस्थितीत नाही, हे मान्य करण्यास सरकार तयार नाही. ही तात्पुरती स्थिती आहे आणि आर्थिक चक्राचा व बदलाच्या प्रक्रियेचा हा भाग असल्याचे सांगून त्याचे गांभीर्य नाकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचे प्रकार सुरू आहेत, ही चिंतेची...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
ऑक्टोबर 31, 2019
रामटेक/काचुरवाही (जि. नागपूर) : राज्यात युतीमध्ये भाजप-शिवसेनेचा सत्तेसाठी सारिपाट व रडीचा डाव सुरू असतानाच रामटेकचे नवनिर्वाचित आमदार आशीष जयस्वाल यांनी "मला सात-आठ दिवसांमध्ये तुमच्या आशीर्वादाने मंत्री बनण्याचा योग येऊ शकतो, असे भाकीत केले.  काचुरवाही या त्यांच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या...
ऑक्टोबर 31, 2019
रामटेक/काचुरवाही : राज्यात युतीमध्ये भाजप-शिवसेनेचा सत्तेसाठी सारिपाट व रडीचा डाव सुरू असतानाच रामटेकचे नवनिर्वाचित आमदार आशीष जयस्वाल यांनी "मला येत्या सात-आठ दिवसांमध्ये तुमच्या आशीर्वादाने मंत्री बनण्याचा योग येऊ शकतो, असे भाकीत केले. काचुरवाही या त्यांच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर ः उत्तर नागपुरात सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत होते. मात्र 2014 मध्ये "बसप' फॅक्‍टरमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने विजयी झाले होते. विशेष असे की, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॉ. राऊत यांनी यावेळी (2019) खऱ्या अर्थाने विजय खेचून आणत सर्वांना...
ऑक्टोबर 24, 2019
मिरज - विधानसभा संघात सलग तिसरा विजय मिळवीत सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी अचूक हॅट्रिक साधली खरी पण त्यांच्या या हॅट्रिकला घटलेल्या मताधिक्याची लागलेली काळी किनार मात्र भाजपच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. सुरेश खाडे यांंचा 'अबकी बार एक लाख पार' हा नारा मतदारांनी फोल ठरवला असला...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - आमदार राजेश क्षीरसागर यांनी दहा वर्षांत कधीच भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांना निधी दिला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वाटेल ते आरोप केले. महापालिकेच्या राजकारणात भाजपविरोधी भूमिका घेतली. अशा क्षीरसागरांचा प्रचार काही झाले तरी करणार नाही....
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 04, 2019
मुंबई - ‘तुम्ही मला विजयी करा, मी तुम्हाला पैसे देईन’, हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान मतदारांना दिलेले आर्थिक प्रलोभन आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो; पण भाजप मतदारांना विकाऊ समजत आहे. यापूर्वीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकण्यासाठी ‘साम- दाम- दंड-...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...