एकूण 4 परिणाम
मे 15, 2018
बेळगाव - कुडची विधानसभा मतदार संघात एकूण 19 जण रिंगणात होते. पण खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार अमित घाटगे व भाजपच्या पी. राजीव यांच्यात झाली. यामध्ये पी. राजीव यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळविला.  कुडची विधानसभा मतदार संघ 2008 साली निर्माण झाला असून कॉंग्रेस व बीएसआरने आपले उमेदवार प्रत्येकी एकदा...
मे 15, 2018
बंगळूर : प्रचारसभांमधला धुराळा आणि वाकयुद्धं विसरून जा..! कारण, भारतातल्या निवडणुका आता व्हॉट्‌सऍपवरून लढविल्या जात आहेत आणि त्याचा प्रभाव प्रत्यक्ष प्रचारसभांपेक्षा कितीतरी जास्त आहे, असे निरीक्षण परदेशी माध्यमांनी नोंदविले आहे.  कर्नाटकच्या निवडणुकीतील प्रचाराचा 'ट्रेंड' लक्षात घेत 'द वॉशिंग्टन...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : आपल्या 20 आमदारांना अपात्र ठरविण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केल्याने संतापलेल्या सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) थेट राष्ट्रपतींना भेटून याविरुद्ध दाद मागण्याचे ठरविले आहे. निवडणूक आयोगाचा आदेश पूर्णतः घटनाबाह्य असल्याचा दावा 'आप'ने केला आहे. दिल्लीतील परिस्थिती ब्रिटिशकाळापेक्षाही भीषण...
ऑक्टोबर 26, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष "ऍक्‍शन मोड'मध्ये गेले आहेत. सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या निवडीस सुरवात केली आहे. भाजपने दिवाळीमध्येच उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित...