एकूण 36 परिणाम
डिसेंबर 14, 2019
सोलापूर : भारतीय संविधानात प्रत्येक व्यक्तीला समानता दिली आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जात व धर्म आणि पंतच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई असतानासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नुकतेच नागरिकता संशोधन विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले आहे. देशाची अखंडता आणि...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः नागरिकता सुधारणा विधेयकामुळे देशाची अखंडता धोक्‍यात येणार असल्याची भीती जमियत उलेमा -ए- हिंदच्या सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी व्यक्त करण्यात आली.  हे आधी वाचा...  नागरीकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रुपांतर  विधेयकच आम्हाला मान्य नाही  भारतीय राज्यघटनेने प्रत्येक...
नोव्हेंबर 18, 2019
मंचर (पुणे) : राज्यपालांनी शेतकऱ्यांना एकरी तीन हजार 200 रुपये म्हणजेच प्रति गुंठा 80 रुपये अशी अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. त्यातून बियाण्यांचाही खर्च भागणार नाही. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.  आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी ही मदतीची रक्कम नाकारणार असून...
नोव्हेंबर 13, 2019
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी आणि वीजबिलमाफी द्यावी, तसेच बि-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि किसान क्रांती आंदोलन या संघटनांनी केल्या आहेत. या...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आमचे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट'च्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, 21 ऑगस्टला 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा,लोकशाही वाचवा',चा नारा देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 'इव्हीएम'च्या विरोधातील या आंदोलनात भाजप-...
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...