एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
सप्टेंबर 14, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (ता.13) निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे कैलास काळे यांना तेरा मते, तर शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे यांना चार मते पडल्याने भाजपचे कैलास काळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी ब्रजेश पाटील यांनी सभागृहात...
सप्टेंबर 04, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन 24 तास उलटत नाही तोच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून नाराज शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना हाताशी धरत सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव...
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
जानेवारी 12, 2019
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
सप्टेंबर 08, 2018
मोखाडा : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या असभ्य विधानाचा  निषेध व्यक्त करत संतप्त झालेल्या शिवसेना महिला आघाडीसह जव्हारच्या शिवसैनिकांनी गांधीं चौक येथे राम कदमच्या फोटोला चपलांनी अक्षरशः बदडले आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे. महिला व मुलींबद्दल असभ्य,...
जुलै 30, 2018
नगर - भाजप-सेना युतीच्या सरकार मध्ये काम करूनही चार वर्षात आंबेडकरी जनतेचे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच जटिल होत चालले असल्याची भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आरपीआय कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरपीआय आठवले गटाचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध आंबेडकरी विचाराच्या...
जुलै 17, 2018
श्रीगोंदे (नगर) : काँग्रेसने देशात लोकशाही जिवंत ठेवली, मात्र आता भाजप सरकार हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहे. देशात एकाधिकारशाही आली असून, सत्ताधारी पक्षाचे नेते बिनकामाचे तर मंत्री कठपुतली झाल्याचा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडी सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केला.  सरकारच्या निषेधार्थ...
जून 25, 2018
राजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान या प्रमुख पक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले आहे. काँग्रेस वगळता अद्याप कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवारीवर...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 04, 2018
कोल्हापूर - गांधीनगर, उचगाव, मुडशिंगीसह १३ गावांच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढणे आणि नवीन पाइपलाइन जोडण्याचे काम उद्या शुक्रवार (ता. ४) पासून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात १३ गावांतील सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला आठवडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी...
एप्रिल 13, 2018
शेगाव (बुलढाणा): विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस...
एप्रिल 12, 2018
सटाणा - सटाणा नगरपालिकेच्या बहुउद्देशीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे दिली. याबाबत बोलताना श्री. मोरे म्हणाले, शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर आजपर्यंत कोणतीही प्रक्रिया केली जात...