एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
जानेवारी 17, 2019
बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्या राज्यांतील नागरिकांना सरकारने आश्‍वस्त करायला हवे. कें द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत नुकतेच नागरिकत्व (सुधारणा...
डिसेंबर 21, 2018
मंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...
डिसेंबर 20, 2018
मंचर : "राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही. कांदा उत्पादक व शेतकऱ्याना देशोधडी लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनाचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत नाहीत. पण...
सप्टेंबर 21, 2018
सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 22, 2018
भावनिक आवाहने आणि शाब्दिक फुलोरा असलेल्या भाषणांची काश्‍मीर खोऱ्यात वानवा नाही. वानवा आहे ती विश्‍वासार्हतेची. राजकीय वर्गाबाबत स्थानिक जनतेत निर्माण झालेली दरी कशी बुजविणार, हा खरा प्रश्‍न आहे. काश्‍मीरचा पेच अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा होत चालल्याचे दिसते. तेथील परिस्थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
मे 11, 2018
बेळगाव - न्यू गांधीनगरमधील पदयात्रेवेळी पाकच्या घोषणा दिल्याच्या तक्रारीवरून आमदार फिरोज सेठ यांच्यासह समर्थकांवर बुधवारी (ता. ९) माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तेढ निर्माण करत देशाच्या अखंडतेला धक्‍का पोचविण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. आमदार फिरोज सेठ यांची ६ मे रोजी...
फेब्रुवारी 14, 2018
जम्मू-काश्‍मीरमधील लष्करी तळांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे हल्ले गेल्या आठवडाभरापासून वाढतच असून, सुंजवा येथील लष्करी तळावरील हल्ल्याला 24 तास उलटण्याच्या आतच श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न अतिरेक्‍यांनी केला. अर्थात, भारतीय जवानांनी तब्बल 30 तास...