एकूण 10 परिणाम
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
ऑक्टोबर 18, 2018
स्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणाऱ्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधातील केरळमधील आंदोलन म्हणजे सुधारणेकडे पाठ फिरविण्याचा प्रकार आहे. राजकीय पक्षही भावनिक प्रक्षोभाचा फायदा उठविण्याचाच विचार करीत आहेत. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून कोणत्याही...
सप्टेंबर 21, 2018
सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...
ऑगस्ट 01, 2018
धोरण आणि त्याची अंमलबजावणी या दोन्हींबाबत स्पष्टता आणि पारदर्शित्व राखून आसामातील घुसखोरीचा प्रश्‍न सावधपणे आणि निर्धाराने हाताळावा लागेल. सध्याचे चित्र असे दिसते, की या मुद्याचे राजकारणच जास्त केले जात आहे.  आपल्याकडे कशाचेही राजकारण होऊ शकते. नागरिकत्वासारखा देशाच्या ऐक्‍याच्या दृष्टीने अतिशय...
जुलै 18, 2018
75 जागांसाठी 303 उमेदवार  जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 124 उमेदवार घेतली. माघारीच्या निवडणुकीचे चित्रे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मनपाच्या 19 प्रभागांतून...
जून 25, 2018
राजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान या प्रमुख पक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले आहे. काँग्रेस वगळता अद्याप कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवारीवर...
जून 17, 2018
पुणे : "पुणेरी' ऐवजी "फुले पगडी' घाला, असा शेलक्‍या शैलीतला "संदेश' देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा प्रतीकांच्या राजकारणाला महत्त्व दिले. या "पगडी' राजकारणाची आठवडाभर पुणेरी पद्धतीने चर्चाही झाली. यातून एक प्रकर्षाने जाणवले ते असे, की राष्ट्रवादी असो वा भाजप, आपले राजकीय पक्ष अद्यापही...
मार्च 26, 2018
रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे नाणारनजीकचा परिसर तापत चालला आहे. रिफायनरीला होणाऱ्या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेना हवा देत आहे. शिवसेनेला जमेल तेथे आडवे जाऊन राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचा डाव भाजप कोकणातही खेळू पाहत आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोध हा भाजपला...