एकूण 10 परिणाम
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
ऑगस्ट 17, 2018
...हे माझे भाग्यच १९५७ च्या दरम्यान विलिंग्डन महाविद्यालयाच्या पटांगणात वाजपेयींची विद्यार्थी नेता म्हणून जाहीर सभा झाली होती. संघाचे बाबा पोतदार आणि माझा त्या सभेच्या आयोजनात पुढाकार होता. विद्यार्थीदशेतच ते राष्ट्रीय स्तरावरील वक्ते झाले होते. विद्यार्थ्यांच्या तुफान प्रतिसादाने ते भाषण गाजले....
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जून 11, 2018
मोहोळ :  खासदार अॅड. शरद बनसोडे हे मंगळवार (ता.12) जुनला मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष नामदे यांनी दिली. तालुक्यातील मसले चौधरी येथील ग्रामदैवत शंभु महादेव मंदिराच्या सभामंडपासाठी बनसोडे...
जून 10, 2018
सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठींबा देत सटाणा वकील संघाने आज( रविवार ता.१०)  येथील बसस्थानकासमोर विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर कांदे फेकून रास्ता रोको...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 01, 2018
खामखेडा (नाशिक) : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी प्रश्नाणांसाठी संपूर्ण भारत बंदची हाक दिली. त्याच पार्श्वभूमीवर खामखेडा आणि परिसरातील शेतकरी बांधवाच्यावतीने राज्य महामार्ग 17 वरील कळवण सटाणा रस्त्यावरील चौफुली येथे...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
मार्च 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील वासखेडी (ता. साक्री) येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी (ता. 2) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य व भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य 'हंडा'मोर्चा काढला. त्यानंतर संतप्त...