एकूण 203 परिणाम
डिसेंबर 12, 2019
बीड : स्वतःची ओळख पंकजा मुंडे यांचे बंधू, असं सांगणाऱ्या महादेव जानकर यांनी मात्र बहिणीचा कळवळा घेत इथून पुढे अशी वागणूक देऊ नका, अशी भावनिक साद भाजप प्रदेशाध्यध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घातली. दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला मोठं व्हायचं नाही. बारामतीची पालखी वाहून मोठं व्हायचं नाही, असं विधानही...
डिसेंबर 12, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नेहमी दहशतवाद पुढे करत निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही ते 15 दिवस हाच मुद्दा नागरिकांमध्ये नेतील; मात्र विकासाच्या मुद्‌द्‌यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज येथे सांगितले.  येथील...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीतून मुक्त...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : भाजपवर नाराज असलेल्या आणि माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली. विशेष म्हणजे त्यांनी आपली खदखद थेट चंद्रकांत पाटील...
डिसेंबर 12, 2019
बीड : बेधडक बोलण्यात आणि वागण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडेंनी भावनिक कार्यक्रमातही आपला वागण्यातला बेधडकपणा दाखवून दिला. व्यासपीठावरील गर्दी हटविण्यासाठी त्यांनी थेट पोलिसाच्या हातातला दंडूका त्यांनी हाती घेतला आणि गर्दी हटविली.  परळीजवळील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे...
डिसेंबर 11, 2019
शिवसेनेबाबत भाजप प्रचंड आशावादी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी "कोण म्हणतं शिवसेना आणि भाजप भविष्यात कधीच एकत्रित येणार नाही ?" असं वक्तव्य केलं होतं. आता याचा वक्तव्यावरून भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत...
डिसेंबर 11, 2019
वाशीम : ‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात पक्षाच्या बांधणीपासून पायाचे दगड ठरलेले पक्षाचे शिलेदार भारतीय जनता पक्षात अपमानीत होत असल्याचा आरोप बहुजन शिलेदारकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे गेल्या 25 वर्षांपासून कार्यकर्ते असलेले व सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार येऊन 13 दिवस...
डिसेंबर 10, 2019
अकोला : महापालिका सभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वितुष्ट दिसून आले. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी अमृत अभियानाच्या डीपीआरच्या विषयावरून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत ‘मीच सभा घेणार...’ या मुद्यावरून डिचविण्याचा प्रयत्न केला....
डिसेंबर 10, 2019
माथेरान (बातमीदार) ः माथेरानमध्ये एमएमआरडीए अंतर्गत विविध पर्यटनस्थळी विकासात्मक कामे सुरू आहेत; परंतु मनुष्यबळ लावून येथे वेळेत काम करणे शक्‍य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ट्रॅक्‍टरची व्यवस्था केली होती. मात्र येथील भाजप तालुकाध्यक्ष, बेलदार समाज, तसेच मुळवासीय अश्‍वपाल संघटनेने विरोध...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भात राज्यभरातील विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता.9) औरंगाबाद विभागात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर सोडता मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंकजा न आल्यामुळे...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले....
डिसेंबर 09, 2019
बीड - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाचे भाजपवर खापर फोडल्याच्या मुद्द्यावर भाजपने पलटवार केला आहे. त्यांचा पराभव हा त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यामुळेच झाल्याचा आरोप करीत विधान परिषदेसाठी हा केविलवाणा खटाटोप असल्याचा टोलाही भाजपने लगावला आहे. 2014 च्या निवडणुकीत...
डिसेंबर 08, 2019
कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक पवार यांचा विजय निश्‍चित असून शशिकांत शिंदेंची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ही लढाई केवळ दीपक पवारांची नसून माझी, किंबहुना...
डिसेंबर 08, 2019
सोलापूर : साहेब आम्ही व्याजाने पैसे काढतो, सोने गहाण ठेवतो, कर्जाची वेळेवर परतफेड करतो. आम्ही इमानदार राहून पण मागच्या कर्जमाफीत फक्त 25 हजार रुपयांचेच प्रोत्साहन मिळाले. या कर्जमाफीत नियमित कर्जदार शेतकऱ्यांची प्रोत्साहन रक्कम वाढवा अशी मागणी शेतकऱ्याने केली. आमचे कर्ज थकवितो म्हणजे आम्ही काय...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्‍टर महिलेवर सामूहिक अत्याचार करून जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने देश हादरला. या घटनेनंतर देशभरातील महिला संघटना, महाविद्यालयीन युवतींनी दोषींना त्वरित फाशी मिळावी, अशी मागणी लावून धरली होती. अन्यायाची चीड सर्वत्र धगधगत असताना गुरुवारी हैदराबाद पोलिसांच्या...
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद : आजच्या घटने विषयी संमिश्र भावाना आहे. लोकांना असे वाटते, हैदराबाद येथील पीडीच्या प्रती न्याय झाला आहे. ज्या अमुनाष पद्धतीने तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. ही सगळ्यांच्या अंगावर काटा उभी करणारी घटना होती. यामूळे त्या पीडीच्या बरोबर न्याय झाला आहे. अशी सर्वांची भावना आहे. मात्र हा...
डिसेंबर 04, 2019
ठाणे : ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे "स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूजपेपर स्टॉल' या संकल्पनेवर ठाणे शहरात "स्मार्ट न्यूजपेपर' स्टॉल उभारण्यात आला आहे. ठाण्यातील या पहिल्यावहिल्या स्टॉलचे उद्‌घाटन आज भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ,...
डिसेंबर 03, 2019
बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्‍लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था किंवा केंद्रात एखादे मोठे पद मिळवायचे असेल तर पक्षातील ज्येष्ठ व वरिष्ठांवर जाहीर टीका करा, पद आपोआप आपल्यापर्यंत चालत येईल, अशी भावना सोलापुरातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अगदी केंद्रातील मंत्रीपदही मिळेल असे उघड बोलले जात आहे. आधी हे...