एकूण 41 परिणाम
डिसेंबर 03, 2019
बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्‍लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ...
नोव्हेंबर 30, 2019
नगर तालुका : तालुक्‍याच्या उभारणीत स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तालुक्‍यात माझ्यासह असंख्य कार्यकर्ते दादा पाटलांनी घडवले. अनेक सहकारी संस्था घडविल्या, वाढवल्या आणि सक्षमपणे उभ्या केल्या. त्यांचे कार्य नव्या पिढीच्या स्मरणात राहावे, यासाठी स्व. दादा पाटील शेळके...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 23, 2019
नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची सत्ता काबिज...
नोव्हेंबर 23, 2019
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. सांगलीतील आमदार, माजी आमदार आणि प्रमुख नेते दादांना विचारत होते, "दादा राज्यात कसं होणार?" 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा त्या साऱ्यांना दादा सांगत होते, "आपलं सरकार येणार." आपलं जमणार, दादांच्या या वाक्यावर...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत व्यस्त असलेले नेते निकालानंतर पेंगलेले नाहीत तर त्यांनी आता पुन्हा तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वार वाहू लागले आहेत. सर्कल निहाय स्थानिक इच्छुकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाकडे दावेदारी...
ऑक्टोबर 24, 2019
बदनापूर (जिल्हा जालना) - बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला.  या मतदार संघात बबलू चौधरी सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले...
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे माजी खासदार...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - आमदार राजेश क्षीरसागर यांनी दहा वर्षांत कधीच भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांना निधी दिला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वाटेल ते आरोप केले. महापालिकेच्या राजकारणात भाजपविरोधी भूमिका घेतली. अशा क्षीरसागरांचा प्रचार काही झाले तरी करणार नाही....
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : भाजप रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत नसल्याने शिवसेनेचे माजी आमदार तसेच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष ऍड. आशीष जयस्वाल बंडखोरीच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन तसेच जनतेच्या भावनांचा विचार करून याबाबत दोन ऑक्‍टोबरला भूमिका जाहीर करून, असे त्यांनी सांगितले...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : गोंदियाचे कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी यांच्यासह सहा जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती...
सप्टेंबर 08, 2019
सांगली - सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज चंद्रकांतदादांसाठी नवे बिरुद तयार केले. देशात जसे "मोदी है तो मुमकिन है' म्हणतात, तसे आमच्यासाठी "चंद्रकांतदादा है, तो मुमकीन है', अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्र्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.  सार्वजनिक बांधकाम मंत्रीही असलेल्या चंद्रकांतदादांच्या...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड येत्या विधानसभेत निवडणुकीत केली जाईल. माझ्या खासदारकीसाठी पाटील यांनी आपले जीवन पणाला लावले. राजकीय जुगार खेळला. त्यांच्या मागील पराभवाची जखम अजूनही भळभळत आहे. कोल्हापूरातील राजकारणातील राक्षस गाडूनच पराभवाचा...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...