एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : मागाठाणे येथील प्रचार सभेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेलाच लक्ष्य केले. शिवसेनेचा जाहीरनामा, आरेविषयी शिवसेनेची भूमिका, असे मुद्दे उपस्थित करत, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. सत्तेवर आल्यानंतर आरे कॉलनीत गवत लावणार का? असा टोला त्यांनी उद्धव...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई, ता. 12 : शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व स्वतंत्र 'वचननामा' पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला.या वचननाम्यात मतदारांवर अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.भाजपचा जाहीरनामा येण्याआधीच शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला असून गोरगरीब जनतेच्या भावनांना हात घालण्याचा...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसच...
ऑक्टोबर 04, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी : चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17...
ऑक्टोबर 02, 2019
सांगलीच्या जनतेने छप्पर फाडके यश दिल्यानंतरही भाजपने जागावाटपात येथे स्वत:चा आत्मघात करून घेतल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. तीन ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार असताना आणि सेनेकडे उमेदवार नसताना हे मतदारसंघ त्यांच्या झोळीत टाकले आहेत. यामध्ये दोघांकडे ना कसले लॉजिक ना राजकीय चातुर्य ! असे वाटप करून...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...
ऑगस्ट 27, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वतः राणे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य राजकीय पावलाबाबत विश्‍वासात घेत असून त्यांना भावनिक साद घालत आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...
ऑगस्ट 13, 2019
सातारा - कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील सुमारे ७६० शहरे, गावांत महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाचा ‘आधार’ पूरग्रस्तांना हवा आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करणारा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरात जास्त तर, ग्रामीण भागात कमी मदत जाहीर करून...
ऑगस्ट 04, 2019
‘मी शपथ घेतो... माझ्या शरीरात जोपर्यंत श्‍वास आहे, तोपर्यंत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही...’ पाच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत असणारा आणि त्यापूर्वी अनेक वर्षे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये अशा प्रकारची शपथ देऊन कार्यकर्त्यांना भावनिक साद...
जुलै 30, 2019
कुडाळ - राजकीय वातावरण बदलत आहे. त्यामुळे आता बदलत्या वातावरणाप्रमाणे मलाही बदलावे लागेल. त्यामुळे ‘जमाने के साथ चलना चाहिए, नही तो मै पिछे रह जाऊंगा,’ असा सूचक इशारा देत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवल्याची चर्चा आहे.  कुडाळ (ता. जावळी) येथे कृषी...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...