एकूण 19 परिणाम
जून 07, 2019
जळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत विधानपरिषदेचे...
जानेवारी 29, 2019
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...
ऑक्टोबर 23, 2018
पणजी : सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे पाच वेळा करून थकलेल्या काँग्रेसने आज गोमंतकीय जनतेसाठी घटक पक्षांनी भाजपची साथ सोडावी असे भावनिक आवाहन केले. एका पक्षाच्या नावात गोमंतक आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नावात गोवा आहे. त्यामुळे गोमंतक म्हणजेच गोवा...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : महापालिका सभागृहात भविष्यातील पाणीटंचाईवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील कॉंग्रेस, बसप नगरसेवक एकमेकांवर धावून गेल्याने गोंधळ उडाला. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मध्यस्थी केल्याने सभागृहात...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विजयाच्या केलेल्या दाव्यांची आकडेवारींची बेरीज केल्यास त्यांची संख्या सहाशेच्या घरात जाते. यामुळे कोणत्या पक्षाने नेमक्‍या किती ग्रामपंचायती जिंकल्या याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपने...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांबद्दलची वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी; अन्यथा पाच कोटींच्या बदनामीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी करावी,’ असे...
सप्टेंबर 05, 2018
सातारा : राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज आक्रमकपणे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल जाब विचारून कारवाईची मागणी केली. तावडे यांनी हा विषय गृह खात्याचा आहे मी आपल्या भावना मुख्यमंत्री यांना कळवितो. त्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले....
ऑगस्ट 07, 2018
अस्मिताधारित प्रादेशिक पक्षांनी राज्यात आपले पक्के पाय रोवून देशाच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका स्वीकारायला सुरवात केली ती प्रामुख्याने दोन दशकांपूर्वी. आघाडीच्या राजकारणात त्यांचे महत्त्व कमालीचे वाढले. या राजकीय प्रवाहाचा वेध घेताना पहिले नाव कोणाचे समोर येत असेल तर ते एम. करुणानिधी यांचे....
जुलै 18, 2018
पंढरपूर ः आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजे दरम्यान शासनाच्या नावाने चंद्रभागा तिरावर मुंडन करून श्राद्ध घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चा, कोळी समाज तसेच विविध शेतकरी संघटनांच्या...
जुलै 17, 2018
श्रीगोंदे (नगर) : काँग्रेसने देशात लोकशाही जिवंत ठेवली, मात्र आता भाजप सरकार हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहे. देशात एकाधिकारशाही आली असून, सत्ताधारी पक्षाचे नेते बिनकामाचे तर मंत्री कठपुतली झाल्याचा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडी सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केला.  सरकारच्या निषेधार्थ...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 22, 2018
कोल्हापूर - ‘‘लोकांच्या मनात धर्मनिरपेक्षता रुजली आहे, भारतीय घटनेतून ती आली आहे. त्यामुळे निवडणुकांवर डोळा ठेवून धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून होतोय. त्यामुळे काही फरक पडणार नाही. अनिवासी पंतप्रधान मोदी आज आहेत, उद्या नसतील; पण लोकांच्या मनातील धर्मनिरपेक्षतेवरील विश्‍...
मे 17, 2018
मुंबई - महिलांवरील कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता त्यांच्या रहिवासाच्या 100 किलोमीटर परिघात बदली करण्याचे धोरण तयार व्हावे, अशी मागणी अधिकारी-कर्मचारी महासंघाने केली आहे. चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्या हा शासकीय कर्मचाऱ्यांत रोषाचा विषय ठरला असतानाच ही मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्रातील 19 लाख...
मे 15, 2018
कोल्हापूर- पाणी प्रश्‍नावरून आजच्या महापालिका सभेत महिला सदस्यांनी पोटतिडकीने व अत्यंत आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. प्रश्‍नांच्या भडीमारामुळे प्रशासनाची बोलती काही काळ बंद झाली. पाणी प्रश्‍न किती गंभीर आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.   वहिदा सौदागर  प्रभागातील लोकांनी गटारीचे पाणी प्यायचे का?...
मार्च 26, 2018
रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे नाणारनजीकचा परिसर तापत चालला आहे. रिफायनरीला होणाऱ्या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेना हवा देत आहे. शिवसेनेला जमेल तेथे आडवे जाऊन राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचा डाव भाजप कोकणातही खेळू पाहत आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोध हा भाजपला...