एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
हडपसर (पुणे) : ''गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही ? तिथे नाके मुरडू नका. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. तमाशा व...
नोव्हेंबर 12, 2018
भिलार : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांच्यासाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून 'त्यांनी' केली वंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी गोड. दिवाळीच्या लखलखाटात गोरगरीबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडतच साजरी होते. या फाटक्या...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
जुलै 18, 2018
सुरेशदादा जैन यांचे  प्राणायाम अन्‌ वाचन  शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची आक्रमक आणि तितकेच संयमी नेते म्हणून राज्यात ओळख आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही ते तंदुरुस्त आहेत. आजही प्रचारात पायी चालण्याचा त्यांचा आग्रह असतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज सकाळी वॉकिंग, प्राणायाम,...
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
मार्च 19, 2018
नाशिक : सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन शनिवारपासून (ता. 24) विश्‍वास लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी पंजाब येथील प्रसिद्ध कवियत्री श्रीमती इन्दरजीत नंदन यांची निवड करण्यात आली आहे.  स्वागताध्यक्षाची जबाबदारी विश्‍वास ठाकूर यांच्यावर आहे. दोन दिवस चालणाऱ्या या...
फेब्रुवारी 11, 2018
खानापूर - साहित्यिक व सामाजिक चळवळीचे व्यासपीठ असलेले गुंफन अकादमी (मसूर, ता. कराड जि. सातारा)  व दि जांबोटी मल्टीपप॔ज सोसायटी यांच्यावतीने 15 वे गुंफन सद्भावना संमेलन आयोजित केले आहे. आज या संमेलनास खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे प्रारंभ झाला. सकाळी ग्रंथ दिडीचे आयोजन करण्यात आले होते. यात ...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...
जानेवारी 22, 2018
वणी - (राम शेवाळकर परिसर) : मानवी जीवनात साहित्य, संगीत, कला, पत्रकारितेचे मोठे महत्त्व आहे. भौतिक प्रगतीसोबतच आपले मनही संस्कारी करण्याचे कार्य साहित्यिक, कवी, लेखक व पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळेच साहित्य संमेलने हे संस्कृती, उद्‌बोधन,...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - ‘कर्नाटकच्या अत्याचाराखाली दडपूनही सीमाभागातील मराठी बांधव प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. मराठीच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेपासून तोडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यांना न्यायव्यवस्था नक्‍कीच धडा शिकवेल. सध्या सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात असल्यामुळे...
डिसेंबर 26, 2017
इस्लामपूर (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी) - नालायक राज्यकर्त्यांनी लोकशाहीची विटंबना चालवली आहे. संविधनात्मक लोकशाही धोक्‍यात आहे. जाती-विषमतेचे विष बंधुतेला घातक आहे. बंधुतेच्या विचारानेच भारत तत्त्वज्ञानात्मक महासत्ता बनेल, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ....
डिसेंबर 24, 2017
अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन  रविवारी (ता. २४) आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले.  पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून...
डिसेंबर 03, 2017
मिरज - समाजाचे सत्वच जिथे हरविले जात आहे, तिथे चांगले कार्यकर्ते निर्माण होण्याची प्रक्रिया कशी सुरू राहणार? असा सवाल करून यापुढे चांगले कार्यकर्तेच नव्हे, तर चांगली माणसेही शोधून सापडणार नाहीत, अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. माजी आमदार न....
नोव्हेंबर 23, 2017
संग्रामपूर - शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना एक मार्गीकेवर बांधून त्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवा घडविण्यासाठी प्रेरीत व प्रोत्साहन करत त्यांने ते अंगीकारावे या महान उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र छात्र सेवा (एम. सी. सी) या विषयाकडे शालेय शिक्षण विभागाचे...
नोव्हेंबर 23, 2017
नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्‍याच्या  ठिकाणापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या काठावर बोराळे गाव वसले आहे. काही वर्षांपूर्वी विकासापासून वंचित असताना गेल्या काही वर्षांत मात्र विकासात भरारी घेणारे हे लक्षवेधी गाव ठरले आहे. गावाच्या वरच्या बाजूला साधारणतः चार किलोमीटर अंतरावर नाशिक...
नोव्हेंबर 13, 2017
रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा जाळली, जनजीवन सुरळीत सोलापूरः विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनेने आज (सोमवार) बंद पुकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळपासून शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह दिग्गज नेत्यांना...