एकूण 36 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नागपूर  : आत्मचरित्रातून लालित्य मांडले जाते. लालित्य असणे म्हणजे ते आत्मचरित्र लालित्यबंध होत नाही, असे मत व्यक्त करीत आत्मचरित्रातून महिलांच्या दुःखाची व्यथा परखडपणे माडंली जाते, असे मत डॉ. जुल्फी शेख यांनी व्यक्त केले.नंदनवन येथील विमेन्स कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स आणि विदर्भ साहित्य संघाचे...
ऑगस्ट 25, 2019
एकीकडं माळढोकसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, सारस पक्ष्यांबाबतच्या एका उपक्रमानं सकारात्मक चित्र तयार केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ चारवर आली असताना, या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांच्या...
ऑगस्ट 20, 2019
कोल्हापूर - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्याचे किंवा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान असेल ते भरून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.  तसेच पडझड झालेल्या किंवा धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अशा धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना सतत पाठपुरावा करत राहतील. पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेना...
ऑगस्ट 19, 2019
कोल्हापूर - तारुण्य म्हणजे नवप्रेरणांचा खळाळता झरा. मानानं मिरवण्याचा आणि काही तरी नवीन करून दाखवण्याचा काळ. त्यातही याच वयात सेवापरायणता जपणाऱ्या उमद्या तरुणांची संख्याही मोठी. कोल्हापूरला महापुराचा विळखा पडला आणि राज्यभरातून अशीच तरुणाई मदतीचे ट्रकच्या ट्रक घेऊन कोल्हापुरात दाखल झाली. आपल्या अठरा...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
नोव्हेंबर 12, 2018
भिलार : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांच्यासाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून 'त्यांनी' केली वंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी गोड. दिवाळीच्या लखलखाटात गोरगरीबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडतच साजरी होते. या फाटक्या...
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक वास्तव डॉ. अनिल...
सप्टेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक - करंजगाव ता.मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्षात पदार्पण केले आहे. या शाळेची स्थापना १८६८ ला झाली असून, सुमारे दीडशे वर्षेपूर्वीची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदीर ब्राम्हणवाडी या नावाने प्रचलित होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळेने गेल्या दहा वर्षात कात...
सप्टेंबर 05, 2018
येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...
ऑगस्ट 26, 2018
जुन्नर : येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळाने केरळ व कर्नाटक राज्यातील पुरग्रस्तासाठी आज रविवारी ता.26 रोजी मदतफेरीचे आयोजन केले होते. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन उध्वस्त झालेले आहे. जिवित व आर्थिक हानी मोठया प्रमाणावर झालेली...
ऑगस्ट 23, 2018
कोल्हापूर - पूराने केरळ उद्धवस्थ झाले, किती भयानक आहे, बापरे काय करत असतील येथील लोक, बिचारे... अशा प्रतिक्रिया फक्त सोशल मिडियावर पाठवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांची कमी नाही. मात्र याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तयार झालेला महिलांचा उडान फौंडेशन ग्रुप त्याला अफवाद ठरला आहे. फेसबुक व्हॉटस्‌च्या...
ऑगस्ट 11, 2018
बारामती - कोणत्या गोष्टीचा संबंध नेमका कशाशी असेल याची पुसटशीही कल्पना अनेकदा आपल्याला नसते, मात्र या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर अनेक प्रश्न चुटकीसरशी दूर होतात ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांच्या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमातून गेल्या चार वर्षात सिध्द झाली आहे.  ज्येष्ठ नागरिक...
ऑगस्ट 05, 2018
ज्या  घरात तंबोरे सतत लागलेले असायचे, गायनक्षेत्रातल्या अनेक दिग्गजांचे स्वर ज्या वास्तूनं ऐकले, अशा घरात माझा जन्म झाला, हे माझं मोठंच भाग्य. घरात केवळ गाणं आणि गाण्याचेच संस्कार माझ्यावर झाले.  माझे वडील सुधीर दातार आणि आई शैला दातार याचं मी ज्येष्ठ अपत्य.  आणखी थोडी कौटुंबिक पार्श्‍वभूमी...
जुलै 05, 2018
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता ...
जून 13, 2018
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना पूर्णपणे नवे रूप देण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचे योगदान वाढविण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. सार्वजनिक उद्योगांनी व्यवस्थापनात व्यावसायिकता, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. दे शाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०२२ मध्ये...
मे 16, 2018
पाली - बोली भाषा संवर्धनार्थ ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात चालू असलेल्या आगरी शाळा या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  शनिवारी(ता.१२) व रविवारी (ता.१३) या शाळेचे ६, ७, ८वे सत्र उत्साहात पार पडले. या सत्रांमध्ये प्रशिक्षणार्थींनी तंत्रशुद्धरित्या आगरी व्याकरणाचे धडे गिरविले. दरम्यान,...