एकूण 22 परिणाम
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते, पटकथा असा...
एप्रिल 27, 2019
ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
मे 06, 2018
नागपूर - ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार घेऊन बोधी नाट्य परिषद मुंबईत पंधरा वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहे. नाट्यवाचनाच्या कार्यशाळांपासून सुरवात झाल्यानंतर नाट्य कार्यशाळा, नाट्य महोत्सवापासून विविध साहित्यापर्यंतचा प्रवास बोधीच्या माध्यमातून सुरू झाला आहे. तर भविष्याचा वेध घेत आद्य नाट्यकार अश्‍...
फेब्रुवारी 26, 2018
आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो.  "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा तिच्या...
फेब्रुवारी 06, 2018
पोराटोरांच्या गलबल्याने गजबजलेले घरअंगण अचानक सुनेसुने झाल्याची भावना आज असंख्य नाट्यरसिकांची झाली असणार. सुधाताई करमरकर यांच्या जाण्याने असे सुनेपण येणे साहजिकही आहे. मराठी रंगभूमीच्या प्रांगणात बालनाट्याचा स्वतंत्र सुभा आपल्या सहीशिक्‍क्‍यानिशी समर्थपणे चालवणारी एक शिल्पकर्तीच आपल्यातून उठून...
जानेवारी 30, 2018
कुडाळ - वेंगुर्ले येथे कविचे गाव ही संकल्पना उभी करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ३० लाखाचा निधी दिला जाईल. साहित्याची जपणूक कोकणातच होते, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या राज्य स्नेहमेळावा व पूरस्कार वितरण सोहळ्यात केले. राज्यातील विविध नामवंत साहित्यिकांनी विविध...
जानेवारी 22, 2018
वणी - (राम शेवाळकर परिसर) : मानवी जीवनात साहित्य, संगीत, कला, पत्रकारितेचे मोठे महत्त्व आहे. भौतिक प्रगतीसोबतच आपले मनही संस्कारी करण्याचे कार्य साहित्यिक, कवी, लेखक व पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळेच साहित्य संमेलने हे संस्कृती, उद्‌बोधन,...
जानेवारी 07, 2018
साहित्याविश्वाशी, नामवंत साहित्यिकांशी निगडित असे कितीतरी किस्से-आठवणी प्रसृत होत असतात, त्यांच्याविषयीच्या आख्यायिका-दंतकथा सांगितल्या जातात. हे एक प्रकारे त्या त्या साहित्यिकाचं ‘लघुचरित्र’च असतं. असे असंख्य किस्से आणि आठवणी या सदरातून दर आठवड्याला उलगडल्या जातील... मा  झं सगळं आयुष्य पुण्यात...
जानेवारी 02, 2018
रत्नागिरी -  कोकण मराठी साहित्य परिषदेने राजापूर येथील साहित्यिक मानसी हजेरी, लांज्यातील अमोल रेडीज यांच्यासह कोकणातील १४ जणांना वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर केले आहेत.  कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्‌मयीन पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच...
डिसेंबर 22, 2017
लातूर - अमेरिकास्थित मराठी लोकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य, समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य जीवन गौरव पुरस्कारासाठी अनिल अवचट (पुणे), समाजकार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी वसमत (जि. हिंगोली) येथील ज्येष्ठ...
नोव्हेंबर 19, 2017
अजिंठाकला ही जशी भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं कलापर्व म्हणून विचारात घ्यावी लागते किंवा तिच्या ‘कथन’शैलीसाठी ओळखली जाते, तशीच ती तीमधल्या भूमितत्त्वासाठीसुद्धा विचारात घ्यावी लागते. भारतीय कलेतलं भूमितत्त्वासाठीचं दुसरं समर्पक उदाहरण म्हणून आदिवासी कलेचा उल्लेख करता येईल. भारतातल्या आदिवासी...
नोव्हेंबर 18, 2017
मुंबई : ज्यांचे संगीत दामिनी हे नाटक 105 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले, त्या आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या शिल्पा सुर्वे लिखित "आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर' या संशोधनपर चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 17) नाट्य परिषदेचे...
नोव्हेंबर 14, 2017
प्रकाश पाटील नावाचा दिग्दर्शक आणि राज्य नाट्य स्पर्धा हे एक अतूट समीकरणच. गेल्या वर्षी ‘अग्निदिव्य’च्या निमित्तानं सागर चौगले यांनी रंगमंचावरच कायमची एक्‍झिट घेतली आणि संपूर्ण टीमला मोठा मानसिक धक्काच बसला. पण, त्यातून पुरते सावरून प्रकाश पाटील यांनी शाहिरी पोवाडा कलामंचच्या माध्यमातून यंदाच्या...
नोव्हेंबर 12, 2017
मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट अशी माध्यमं रोज बदलत आहेत, नवनवी रूपं धारण करत आहेत. मात्र, त्यांच्या वेगाशी, बदलांशी पाल्यांची सांगड कशी घालून द्यायची हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. ‘गॅजेटमुक्त’ केलं तर मित्रमंडळींच्या तुलनेत मुलं मागं पडतील का, किंवा टीव्ही त्यांच्या मनासारखा बघू दिला तर ती ‘...