एकूण 25 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
नोव्हेंबर 04, 2018
प्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला हवाच; पण समाजमनातलाही अंधकार संपवून "तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे. उद्यापासून दिवाळीचं आनंदपर्व सुरू होत आहे, ते औचित्य साधून...
सप्टेंबर 20, 2018
पाचगणी - निसर्गाच्या जादुई किमयांचा मनसोक्त आनंद घेण्याकरिता पाचगणी रोटरी क्‍लबने आयोजित केलेल्या ॲडव्हेंचर ऑफरोड रॅलीला उत्साह, थ्रीलबरोबरच सामाजिक जाणीवता व प्रबोधनाची अजोड किनार देऊन ऑफरोड रॅली मिशन पूर्ण केले. निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून ‘रोटरी’चे माजी अध्यक्ष सुरेश बिरामणे, नितीन...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला त्यामुळं समजू शकेल. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून...
जुलै 22, 2018
पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे. पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेकंच झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळाळून वाहत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे बहरून जातात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. शहराजवळील गडकोट...
मे 27, 2018
"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या "तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे...
एप्रिल 29, 2018
हे सदर सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत एक चित्रकार म्हणून जगताना सभोवतालच्या घडणाऱ्या घटनांचा, दृश्‍यांचा, त्यातल्या त्यात ठळकपणे निसर्गातल्या घडामोडींशी होणारा संवाद इथं शब्दांत आणि जमेल तसा चित्रांत मांडत गेलो. चित्रकार, चित्र आणि भवतालचं हे सजीव-निर्जीव विश्व यांची एक त्रिमिती असते, ती काही अंशी...
मार्च 20, 2018
सातारा - चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत म्हणतच बहुतेकाचे बालपण गेले. मात्र, अंगणात येणारी चिमणी निदान शहरी भागातून तरी लुप्त होऊ लागली होती. या चिमण्यांना सिमेंटच्या जंगलात हक्काचे घर मिळावे, म्हणून साताऱ्यातील रवींद्र शंकरराव शिंदे हा...
मार्च 12, 2018
कोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली...
फेब्रुवारी 17, 2018
महाकवी वामनदादा कर्डक आंबेडकरवादी गझल नगरी (नाशिक रोड), ता. 17 : जुन्यात न थांबता नवीन तंत्रांचा अवलंब करत गझल पुढे जात राहते. गझलमधील रदीफ, काफीया ओळींना घट्ट बांधतात. त्याचप्रमाणे गझल ही जीवनातील अनेक पैलू गुंफण्याची क्रीया असल्यामुळे गझल म्हणजेच जीवन लिहीणे, अशी सुबक आणि खोल मांडणी ज्येष्ठ...
फेब्रुवारी 10, 2018
विज्ञानातून झालेले आकलन व आधुनिक तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेली माहिती यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या वनाच्छादित प्रदेशात बांबूपासून बासरी निर्मितीसारखे विविध कुटीरोद्योग उभारून रोजगार निर्माण करता येतील.   सा हित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशू पुच्छ विषाणहीन! साहित्याची, संगीताची, कलेची चाड नसलेला...
जानेवारी 22, 2018
जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कास परिसरास लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण दूर करण्यासाठी आज सातारकरांचे शेकडो हात सरसावले. परिसरातील पर्यावरणाची साखळी भक्कमपणे संवर्धित करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन लोकसहभागातून कास परिसर स्वच्छ...
जानेवारी 07, 2018
चंदगड - केवळ मानवकेंद्रित विचार चालणार नाही. निसर्गातील प्रत्येक जीव, जंतूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा मूळ स्रोत शोधून तो टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी केले. मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे आज झालेल्या...
जानेवारी 06, 2018
पश्‍चिम घाटाच्या विकासाचा कार्यक्रम मोदी सरकारने बंद का केला? जैवविविधतने समृद्ध असलेल्या पश्‍चिम घाटाच्या विकासासाठी माधव गाडगीळ यांनी एक योजना तयार केली होती. गाडगीळ हे स्वतः शास्त्रज्ञ असल्याने ती योजना अधिक चांगली झाली आहे. त्यामुळे नव्या सरकारने ती अमान्य करणे चुकीचे आहे. यावरून असे दिसते, की...
डिसेंबर 31, 2017
निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात...
डिसेंबर 17, 2017
पुणे - भारतात निसर्गसाैंदर्याबराेबरच जैवविविधता आणि एेतिहासिक वास्तूंचा प्रचंड वारसा असताना, आपली आेळख श्रीमंत देशात गरीब माणसे राहतात, अशी आहे. ही आेळख बदलण्यासाठी देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा ८.५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील...
डिसेंबर 17, 2017
कोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ.  निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या...
डिसेंबर 10, 2017
विज्ञानात काय काय हाती येत जाईल ते पाहणं जसं महत्त्वाचं; तसंच त्या ज्ञानाचा पुढं तंत्रज्ञानात कसकसा उपयोग होईल, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही प्राणी मोजू शकतात... गणिताचा वापर करू शकतात...ते ‘अवजारां’चा वापर करतात... हे आढळून आलं आहे. प्राण्यांच्या या बुद्धिमत्तेचा संबंध आता आपल्याला...