एकूण 7 परिणाम
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
सप्टेंबर 05, 2018
येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
जानेवारी 26, 2018
पुणे - टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनवणारा जादूगार अशी अरविंद गुप्तांची ओळख अनेक शाळांमध्ये आहे. आयआयटी कानपूमधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर झाल्यावर त्यांनी काही काळ पुण्यात टेल्को कंपनीत, नंतर होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्रॅम व पुन्हा पुण्यात विज्ञानप्रसारक मुक्त कार्यकर्ता म्हणून तर...
जानेवारी 17, 2018
नाशिक -विशेष मुलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या अन्‌ प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा रजनीताई नागेश लिमये (वय 82) यांचे मंगळवारी (ता. 16) दुपारी बाराला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय...
डिसेंबर 17, 2017
पुणे : सातपुड्याच्या डोंगररांगांपासून ते पश्‍चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या आणि शेजारच्या गोव्यातल्या जवळपास दोन हजार शाळा 'सकाळ चित्रकला स्पर्धे'त सहभागी होऊन, आपल्या मनात उमलणाऱ्या रंगांना प्रत्यक्ष कागदावर उतरवण्यासाठी आसुसलेल्या सर्जनशील मनांच्या स्वागताकरिता सज्ज झाल्या आहेत. ...
डिसेंबर 03, 2017
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर...