एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 15, 2019
  ज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध...   ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असं कविवर्य केशवसुत गाऊन गेलेत....
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
सप्टेंबर 06, 2018
जुन्नर - करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना शिक्षकदिनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार   समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.सातारा येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे उपस्थितीत सदाकाळ यांनी पुरस्कार...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...
एप्रिल 30, 2018
पुणे : ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे लिखित Lokmanya to Mahatma Vol.1&2  या दोन खंडातील सकाळ प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस आणि अभ्यासक शरद काळे  यांच्या हस्ते होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील या दोन महत्वाच्या नेत्यांच्या वैचारिक कार्यप्रवासावर...
डिसेंबर 22, 2017
लातूर - अमेरिकास्थित मराठी लोकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य, समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य जीवन गौरव पुरस्कारासाठी अनिल अवचट (पुणे), समाजकार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी वसमत (जि. हिंगोली) येथील ज्येष्ठ...
नोव्हेंबर 12, 2017
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळे दोष आहेत. या दोषांमुळेच साहित्य संस्थांकडून एकगठ्ठा मते मिळणे, उमेदवारांकडून जात-धर्माच्या नावाने प्रचार होणे, राजकीय पक्ष-‘संघ’टनांच्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकणे, आयोजक-साहित्य संस्थांना प्रलोभन दाखवणे...
ऑक्टोबर 15, 2017
सांगली - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सांगली शाखेच्या पहिल्या पुरस्कारांची घोषणा येथे करण्यात आली. त्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक प्रा. वैजनाथ महाजन, नाट्यलेखक अरविंद लिमये आणि नाट्य तंत्रज्ञ सुरेश आठवले यांना सन्मानित...