एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
नोव्हेंबर 25, 2018
ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... "सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...
सप्टेंबर 06, 2018
जुन्नर - करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना शिक्षकदिनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार   समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.सातारा येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे उपस्थितीत सदाकाळ यांनी पुरस्कार...
सप्टेंबर 05, 2018
येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
जुलै 15, 2018
वयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. मात्र, आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. गाणं...
जानेवारी 29, 2018
कुडाळ -  ‘आरती प्रभूंनी आपल्या साहित्यातून जगाला फार मोठी देणगी दिली. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. कुडाळवासीय त्यांची स्मृती पुरस्कार माध्यमातून जपत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी येथे केले.  येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि कराची...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान...
जानेवारी 17, 2018
नाशिक -विशेष मुलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या अन्‌ प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा रजनीताई नागेश लिमये (वय 82) यांचे मंगळवारी (ता. 16) दुपारी बाराला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय...
जानेवारी 02, 2018
कोल्हापूर - पाच पैशांचे नाणे चलनातून हद्दपार झाले. तथापि, याच पाच-पाच पैशांतून उभारणाऱ्या निधीतून येथील धान्य व्यापाऱ्यांनी आदर्श ‘मॉडेल’ दिले आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात येथील धान्य व्यापारी पुढे सरसावले. एक- दोन पैसे अशी रक्कम गोळा झाली आणि १९२१...
डिसेंबर 26, 2017
इस्लामपूर (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी) - नालायक राज्यकर्त्यांनी लोकशाहीची विटंबना चालवली आहे. संविधनात्मक लोकशाही धोक्‍यात आहे. जाती-विषमतेचे विष बंधुतेला घातक आहे. बंधुतेच्या विचारानेच भारत तत्त्वज्ञानात्मक महासत्ता बनेल, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ....
नोव्हेंबर 19, 2017
अजिंठाकला ही जशी भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं कलापर्व म्हणून विचारात घ्यावी लागते किंवा तिच्या ‘कथन’शैलीसाठी ओळखली जाते, तशीच ती तीमधल्या भूमितत्त्वासाठीसुद्धा विचारात घ्यावी लागते. भारतीय कलेतलं भूमितत्त्वासाठीचं दुसरं समर्पक उदाहरण म्हणून आदिवासी कलेचा उल्लेख करता येईल. भारतातल्या आदिवासी...