एकूण 2 परिणाम
October 08, 2020
नवी दिल्ली- साहित्यातील सन 2020 चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लूक (Louise Glück) यांना जाहीर झाला आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.  कवयित्री लुईस या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1943 मध्ये न्यूयॉर्क...
September 22, 2020
भाऊ लोखंडे हे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक देदीप्यमान नायक होते. बाबासाहेब आंबेडकर हे एका अपूर्व क्रांतीचे महानायकच होते. या महानायकाच्या आंदोलनापोटी जे अनेक नायक जन्माला आले त्यातले एक तेजस्वी नायक म्हणजे भाऊ लोखंडे ! या नायकाने जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा कोरून ठेवली आहे....