एकूण 1 परिणाम
September 22, 2020
भाऊ लोखंडे हे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक देदीप्यमान नायक होते. बाबासाहेब आंबेडकर हे एका अपूर्व क्रांतीचे महानायकच होते. या महानायकाच्या आंदोलनापोटी जे अनेक नायक जन्माला आले त्यातले एक तेजस्वी नायक म्हणजे भाऊ लोखंडे ! या नायकाने जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा कोरून ठेवली आहे....