एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
मंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून या प्रकरणांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. या दृष्टीने उलघडा होणे आवश्यक आहे.  माचणूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात...
नोव्हेंबर 12, 2018
अंबासन (जि.नाशिक)- मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिडच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली. हे शिकारी तब्बल वर्षभरापासून येथील हरणांवर पाळत ठेऊन होते. अखेरीस ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने...
ऑगस्ट 12, 2018
सांगली - शास्त्री चौकातील प्रीतम लॉजच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या ओम साई या व्हिडिओ गेम सेंटरवर विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. यामध्ये एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सेंटरचा मालक सचिन राजाराम चौगुले (वय ३८, रा. कोल्हापूर रोड, कबाडे हॉस्पिटलच्या मागे) आणि मॅनेजर युवराज नारायण यादव (वय २८, रा...
जुलै 23, 2018
कोगनोळी - राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्यावर निपाणी, कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, आप्पाचीवाडी, आडी-बेनाडी, सौंदलग्यास परिसरातील वाहन मालक-चालकांकडून सोमवारी (ता. 23) चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अचानक निपाणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकासह...
जुलै 22, 2018
खरं तर परिस्थिती अशी आहे की "गॉडफादर' या चित्रपटाबद्दल काही लिहू-बोलू नये; पण अभिजात चित्रपटांचा धांडोळा घेताना "गॉडफादर'ला वळसा घालून पुढं जाणं शक्‍यही नाही. हा मैलाचा दगड न ओलांडता येणारा. या चित्रपटानं चित्रभाषेचं परिमाण बदललंच; पण विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या अधोविश्वाची परिभाषाही बदलली. हा चित्रपट...
जुलै 21, 2018
नांदेड : किनवट येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्पांतर्गत आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकिय योजना शासनस्तरावरून राबविण्यात येतात. परंतु या योजनांच फस्त करणाऱ्या तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्यांसह पाच जणांवर अपहार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील डोंग-दरी, वाडी तांडे व कड्या-...
जुलै 09, 2018
लातूर - मुरूड (ता. लातूर) येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत चोरट्यांनी रविवारी (ता. आठ) रात्री चोरी केली. बॅंकेतील तिजोरी गॅसकटरच्या साह्याने तोडून त्यातील १७ लाख 13 हजार रूपये लंपास केले आहेत. चोरीचा घटनाक्रम पहाता चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त...
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...
मे 22, 2018
सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोल्हा पडला. या कोल्हाला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिकाऱ्यांनी जंगलात सोडले. सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी...
मे 20, 2018
विटा - बंगल्याच्या पाठीमागील खिडकी उचकटून चोरट्यांनी तिजोरीतील रोख अडीच लाख व सोन्या-चांदीचे दागिने असा १८ लाख २८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला, अशी फिर्याद अमित प्रकाश शहा यांनी विटा पोलिसात दिली. ही चोरी (ता.१९) रात्री दीडच्या सुमारास झाली. सकाळी पावणे आठच्या सुमारास शहा यांच्या मुलीने आजीच्या...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...
डिसेंबर 20, 2017
देहूरोड - जुनी बाजारपेठ अशी देहूरोडची ओळख. लष्करी छावणीचा परिसर असल्याने दबदबा; मात्र आता चित्र पालटले आहे. जागा मिळेल तिथे पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचा अडथळा होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मनमानी. यात ग्राहक आणि दुकानदारांचाही समावेश. व्यापाऱ्यांनी...
नोव्हेंबर 23, 2017
संग्रामपूर - शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना एक मार्गीकेवर बांधून त्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवा घडविण्यासाठी प्रेरीत व प्रोत्साहन करत त्यांने ते अंगीकारावे या महान उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र छात्र सेवा (एम. सी. सी) या विषयाकडे शालेय शिक्षण विभागाचे...
नोव्हेंबर 14, 2017
पुणे - आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व निमशहरी भागात राहूनच अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशनने एक अभिनव संकल्पना सादर केली आहे. या संकल्पनेअंतर्गत घरबसल्या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. यासाठी सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशन...
नोव्हेंबर 13, 2017
रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा जाळली, जनजीवन सुरळीत सोलापूरः विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनेने आज (सोमवार) बंद पुकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळपासून शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह दिग्गज नेत्यांना...
नोव्हेंबर 03, 2017
औरंगाबाद - भ्रष्टाचार हा समाज, देशाच्या विकासातील मोठा अडसर असून, याचे उच्चाटन होण्यासाठी स्वत:पासून सुरवात करण्याची गरज आहे. भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर भ्रष्टाचारमुक्ती जनजागरण कार्यक्रमात निघाला. ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व रिलायबल अकॅडमीतर्फे...
ऑक्टोबर 22, 2017
औसा - मोगरगा (ता. औसा) येथे गेल्या काही दिवसांपासून दलित आणि सवर्णांमधील वादामुळे तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या मध्यस्थीने या वादाला पूर्णविराम मिळाला असून, शुक्रवारी (ता.२०) प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे आणि औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या उपस्थितीत गावातील दलित व...
ऑक्टोबर 12, 2017
अक्कलकोट (सोलापूर) : एसटी महामंडळाच्या दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजने अंतर्गत अक्कलकोट बसस्थानकावर सोमवारी (ता. 11) सकाळी १० वाजता जेऊर (ता. अक्कलकोट) येथील जीवनज्योती महिला बचत गट आणि अक्कलकोट स्टेशनच्या प्रियदर्शिनी महिला बचत गट यांच्या स्टॉलचे उद्धाटन उत्तरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या...
जुलै 18, 2017
चंदन लाकूड व तेल पळविले; दोघा सुरक्षारक्षकांना जबर मारहाण कोल्हापूर : पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला चंदन लाकूड व तेल साठा वनविभागाच्या चिखली (ता. करवीर) शासकीय नर्सरीतून अज्ञात टोळीने दरोडा टाकून लंपास केला. त्या मुद्दामालांची किंमत जवळपास पाऊन कोटी रूपयांच्या आसपास आहे. या मालाच्या...