एकूण 38 परिणाम
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...
नोव्हेंबर 29, 2019
औरंगाबाद : अपघातग्रस्तांसह अन्य अतिगंभीर रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्यासाठी घाटी रुग्णालयात दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात आले होते. ते सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. सर्व एसी बंद, एकच व्हेंटिलेटर सुरू आणि औषधांचा तर थांगपत्ताच नाही. त्यामुळे अपघात झाला...
नोव्हेंबर 26, 2019
रामटेक,(जि. नागपूर)  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षणाची कार्यशाळा निवडणूक विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाच्याच ताब्यात असल्याने तब्बल 57 दिवसांपासून संस्थेतील 302...
नोव्हेंबर 23, 2019
नगर : ""संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी तीर्थक्षेत्राची वाट गजबजली आहे. उद्या (रविवारी) पुणे जिल्ह्यातील आळंदीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा समाधी उत्सव असल्यामुळे नगरची बसस्थानके आज हाउसफुल्ल झाली होती. नगर विभागातर्फे वारकऱ्यांच्या दिमतीला जिल्ह्यातून 60 जादा बसेस आळंदीच्या दिशेने...
नोव्हेंबर 21, 2019
पाचगणी : कला , सांस्कृतिक साहित्य अशा विविध अष्टपैलूंनी नटलेल्या 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' सोहळ्याचा उत्साह शिघेला पोचला आहे. या साेहळ्या निमित्त 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' समितीला रोटरी क्लब पाचगणी , पाचगणी गिरिस्थान पालिका, पाचगणी पोलीस स्टेशन, पाचगणी व्यापारी असोसिएशन, पाचगणी हॉटेल असोसिएशन...
नोव्हेंबर 19, 2019
परभणी : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रीसर्च आणि चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने एका दुर्धर आजारग्रस्त मुलीचे पालकत्व स्वीकारत पोषण आहारासह उपचार आणि शिक्षणाचा खर्च उचलला आहे. तर अन्य एका युवतीला स्वत: पायावर उभे राहण्यासाठी संगणकाची भेट दिली आहे. एचएआरसी संस्थेच्या  बालदिननिमित्त आयोजित  कार्यक्रमात...
ऑगस्ट 25, 2019
एकीकडं माळढोकसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, सारस पक्ष्यांबाबतच्या एका उपक्रमानं सकारात्मक चित्र तयार केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ चारवर आली असताना, या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांच्या...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला...
ऑगस्ट 05, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाच्या संततधारमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. सातारा शहराला पाणी पूरवठा कास धरणानजीकच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने उद्या (मंगळवार) पाणी पूरवठा बंद राहणार आहे.  सातारा शहरात अद्याप ही पावसाची संततधार सुरु आहे. शहर पोलीस ठाणे ते प्रकाश लॉज ते मुख्य बसस्थानाक या...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
सप्टेंबर 17, 2018
पाली - बेकायदेशीर गावठी दारु निर्मीती व विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी सुधागड वनविभागाने कंबर कसली आहे. सुधागड वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागशेत विभागातील गावठी दारुच्या हातभट्ट्या नुकत्याच उध्वस्त करण्यात आल्या आहेत. नागशेत हद्दितील पिंपळोली व नागाव येथे जंगलात अवैध्य...
सप्टेंबर 05, 2018
येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 22, 2018
पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे. पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेकंच झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळाळून वाहत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे बहरून जातात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. शहराजवळील गडकोट...
जुलै 15, 2018
वयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. मात्र, आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. गाणं...
जून 21, 2018
मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 20, 2018
मांजरी : येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...