एकूण 33 परिणाम
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 04, 2019
युरोपीय महासंघाने स्वामित्व हक्क कायद्यात केलेल्या बदलांमुळे लेखक, कलावंतांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान तर होणार आहेच; पण इंटरनेट माध्यमात कायदेशीरपणे मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दुसरीकडे, यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ‘गु गल’ची ‘जी-मेल’ सेवा सुरू होऊन...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
ऑक्टोबर 29, 2018
टाकळी हाजी (पुणे): जगात नाव निघू दे... धंद्यापाण्याला बरकत दे... शेती बहरू दे... लेकरबाळाला सुखी ठेव... असा आर्शीवाद दे म्हाया बहिनीला असे म्हणत गळ्यातील ढोलक्याचा गुबू...गूबू आवाज काढत सनईतून निघालेल्या सुरातील गाण्यावर नंदी बैल गळ्यातील घुंगराच्या माळा हलवत ठेका धरतो. नंदीबैलवाला आला रे.. आला रे...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
जून 21, 2018
मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 20, 2018
मांजरी : येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 17, 2018
पुस्तकं म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक...काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना पुस्तकं वाचायची असतात, ते कसेही, कुठंही पुस्तकं वाचू शकतात. काही पुस्तकप्रेमींच्या घरात पुस्तकांसाठी खास ग्रंथालयस्वरूप अशी मोठी जागा असते. काहीजणांसाठी...
जून 03, 2018
"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच...
मे 14, 2018
औरंगाबाद - रमजानच्या शुभदिवशी त्यांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य विक्रीच्या नव्या व्यवसायास सुरवात करायची होती. त्यासाठी सर्व तयारी केली. दुकानाचे कामही पूर्ण झाले. दुकानात हळूहळू ७० टक्‍के माल आणून लावला होता; मात्र शुक्रवारी (ता. ११) रात्री उसळलेल्या दंगलीत समाजकंटकांनी या नव्या व्यवसायाची सुरवात...
मे 06, 2018
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं ः "...पण समजा राज्यघटनेच्या मर्यादा नसत्या आणि तुम्ही दोन टर्मनंतरही पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं लोकांना वाटलं, तरी तुमची पत्नी मिशेल तुम्हाला रोखेल म्हणजे नेमकं काय करेल?'' ओबामा ताबडतोब उत्तरले होते ः ""मी जर सत्तेची हाव...
फेब्रुवारी 27, 2018
अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून...
फेब्रुवारी 26, 2018
विक्रोळी (मुंबई): रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेने पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस, दाढी आणि शरीराचा कुबट वास हे पाहून त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कुणीही करत नाही. परंतु, ते ही समाजाचा एक भाग आहेत, त्यांनीही नीटनेटके दिसावे, त्यांकडे पाहण्याचा...
जानेवारी 19, 2018
आताच्या काळात "सूनबाई' म्हणून कुणी हाक देत नसले, तरी सून ती सूनच. तिला सासुरवाशीण या भूमिकेतूनच बहुधा स्वीकारले जाते. सुनेचे नाते बदलून तिला लेकही मानली गेली तर...! "टू इन वन'ची अपेक्षा पूर्ण होईल की! सून येते, तेव्हा सासू बहुधा ज्येष्ठ नागरिक झालेली असते. वाढत्या वयातला स्वभाव, वागणे, व्यवहार,...
डिसेंबर 31, 2017
बुनि बुनि आप, आप पहिरावौं।  जहं नहिं आप, तहां व्है गावौं।।  - कबीर  कला म्हणजे काय, हा प्रश्‍न प्रत्येक कलेच्या संदर्भात पडणारा सनातन प्रश्‍न. कलेच्या सान्निध्यात असलेल्या, कलेशी सलगी असलेल्या किंवा ज्याला ज्याला विविध कलांविषयी, कलारूपांविषयी अपार कुतूहल आहे, अशा कुणालाही या प्रश्‍नाला कधी ना कधी...