एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद- ऊसतोड कामगार हा समाजातील अत्यंत वंचित, दुर्लक्षित घटक. दोनवेळच्या भाकरीसाठी संपूर्ण कुटुंबालाच आपले घरदार सोडून ऊसतोडीसाठी परजिल्ह्यांत जावे लागते. कित्येक महिने उसाच्या फडात जीवन जगणाऱ्या कुटुंबात सर्वाधिक फरपट होते ती त्यांच्या मुलांची. हे कुठेतरी थांबावे, मुलांना चांगले, उच्च दर्जाचे...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
मार्च 02, 2019
: अरे, साठोत्तरीवाल्यांनी एवढं लिहून ठेवलंय; तुम्ही नवं काय लिहिणार ! : अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष. : अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो. : आणि आमच्या काळाचे पेच नाहीत? आता या काळात तुम्ही आहात की नाही? की काळ संपला तुमचा? पिढ्यांचे...
नोव्हेंबर 25, 2018
ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... "सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...
जून 03, 2018
"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच...
जानेवारी 31, 2018
मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागातील महिला व 11-19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासह त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी न...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...